IND vs SA, 2nd Test: १४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लंच ब्रेकपूर्वीच टी ब्रेक का घेतला?

Pranali Kodre

भारत वि. दक्षिण आफ्रिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना गुवाहाटीमध्ये शनिवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता सुरू झाला.

India vs South Africa 2nd Test

|

Sakal

गुवाहाटील पहिल्यांदाच कसोटी

गुवाहाटीमधील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणारा हा पहिलाच कसोटी सामना आहे.

India vs South Africa 2nd Test

|

Sakal

ब्रेकच्या वेळेत बदल

दरम्यान, हा सामना दिवसाच खेळला जात आहे, पण तरीही या सामन्यात आधी टी ब्रेक म्हणजेच छोटा ब्रेक घेण्यात आला आणि मग लंच ब्रेक (मोठा ब्रेक) घेण्यात आला.

India vs South Africa 2nd Test

|

Sakal

यापूर्वी केवळ दिवस-रात्र कसोटीतच बदल

यापूर्वी, केवळ दिवस-रात्र कसोटी सामना असेल, तरच आधी टी ब्रेक आणि मग लंच ब्रेक घेतला गेला होता.

India vs South Africa 2nd Test

|

Sakal

ऐतिहासिक कसोटी

पण गुवाहाटी कसोटी ऐतिहासिक ठरली, कारण १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच दिवसा खेळल्या जाणाऱ्या कसोटीत आधी टी ब्रेक आणि मग लंच ब्रेक झाला.

India vs South Africa 2nd Test

|

Sakal

कारण...

यामागील कारण म्हणजे भारताच्या ईशान्य भागात थंडीच्या दिवसात साधारण लवकर सुर्योदय आणि सुर्यास्त होतो.

India vs South Africa 2nd Test

|

Sakal

ब्रेकच्या वेळा

त्यामुळे सामनाही सकाळी ९ वाजताच सुरू झाला होता, तसेच टी ब्रेक सकाळी ११ ते ११.२० वाजता दरम्यान झाला, तर लंच ब्रेक दुपारी १.२० ते २ वाजता दरम्यान झाला.

India vs South Africa 2nd Test

|

Sakal

रिषभ पंत भारताचा कसोटीतील नवा 'सिक्सर किंग'; सेहवागचा मोडला रेकॉर्ड

Rishabh Pant surpasses Virender Sehwag in Most Sixes in Test

|

Sakal

येथे क्लिक करा