Shubham Banubakode
ट्रेनचा हॉर्न फक्त सूचना नसतो. प्रत्येक हॉर्नमागे एक खास संदेश दडलेला असतो.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
एक छोटा हॉर्न म्हणजे ट्रेन यार्डात धुणे, साफसफाई किंवा देखभालीसाठी जाण्यास तयार असल्याचा संकेत असतो.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
दोन छोटे हॉर्न म्हणजे ट्रेन प्रवासासाठी पूर्णपणे तयार आहे. गार्डने पुढे जाण्याचा सिग्नल द्यावा, असा हा संदेश असतो.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
हा हॉर्न अत्यंत दुर्मिळ आणि आपत्कालीन परिस्थितीत वाजवला जातो. इंजिनवरील नियंत्रण बिघडल्याची सूचना गार्डला यामधून दिली जाते.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
सलग चार छोटे हॉर्न म्हणजे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून ट्रेन पुढे जाऊ शकत नाही.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
हा हॉर्न ब्रेक सिस्टम तपासण्यासाठी दिला जातो. ट्रेन सुटण्यापूर्वी सर्व यंत्रणा व्यवस्थित आहे का, याची खात्री केली जाते.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
प्रवासादरम्यान कुणी इमर्जन्सी चेन ओढली किंवा व्हॅक्यूम ब्रेक लागला, तर हा हॉर्न गार्डला सतर्क करतो.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
स्टेशनवर असा हॉर्न ऐकू आला तर समजून घ्या, ही ट्रेन त्या स्थानकावर थांबणार नाही, ती थेट पुढे जाणार आहे.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
रेल्वे फाटक किंवा क्रॉसिंगजवळ लोकांना सावध करण्यासाठी हा हॉर्न दिला जातो.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
हा हॉर्न ऐकला तर समजा ट्रेन ट्रॅक बदलत आहे. हा पूर्णपणे ऑपरेशनल सिग्नल असतो.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
सलग सहा छोटे हॉर्न म्हणजे ट्रेन अडचणीत आहे आणि लोकोपायलट जवळच्या स्थानकाकडून तातडीची मदत मागत आहे.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
या हॉर्नद्वारे इंजिनचा ताबा घेण्याचा संदेश गार्डला दिला जातो.
Indian Railway Horn Meanings
ESAKAL
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL