Sandeep Shirguppe
काळी बाहुली नजरदोषापासून संरक्षण करते, असा समज आहे.
black doll hanging on house wall
esakal
नकारात्मक शक्ती घरात येऊ नयेत, अशी लोकांची धारणा आहे.
black doll hanging on house wall
esakal
घरातील व्यक्तींऐवजी नजर बाहुलीकडे जावी, अशी समजूत आहे.
black doll hanging on house wall
esakal
गावाकडील भागांत ही परंपरा अनेक वर्षांपासून पाहायला मिळते.
black doll hanging on house wall
esakal
अनेकजण काळी बाहुली प्रवेशद्वाराजवळ लावतात.
black doll hanging on house wall
esakal
व्यवसायाच्या ठिकाणीही नजरदोष टाळण्यासाठी ती लावली जाते.
black doll hanging on house wall
esakal
नवीन घर बांधल्यानंतर काळी बाहुली लावण्याची प्रथा काही ठिकाणी आहे.
black doll hanging on house wall
esakal
काळी बाहुली नजर काढते, याला वैज्ञानिक पुरावा नाही.
black doll hanging on house wall
esakal
आजही अनेकजण श्रद्धा आणि परंपरेचा भाग म्हणून ती लावतात.
black doll hanging on house wall
esakal
Cat Crossing Path Superstition
esakal