या देशात पोलिसांना दिला जातोय 45 लाख रुपये पगार, काय आहे कारण?

Yashwant Kshirsagar

पोलिसांची आवश्यकता

कोणत्याही देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची नितांत आवश्यकता असते. हाच दुवा आहे जो स्थानिक पातळीवर प्रशासनाशी जवळून काम करतो आणि सुरक्षा प्रदान करतो.

High Salaries for Cops in world | Esakal

कॅनडा

Glassdoor च्या अहवालानुसार, कॅनेडियन सरकार दरवर्षी सुमारे 70,000 कॅनेडियन डॉलर (सुमारे 45 लाख रुपये) आपल्या देशातील पोलिसांना पगार म्हणून देते.

High Salaries for Cops in world | Esakal

स्वित्झर्लंड

जगात सर्वाधिक सरासरी वार्षिक पगार घेणारे पोलिस स्वित्झर्लंडमध्ये आहेत. स्वित्झर्लंडमधील पोलिसांचा सरासरी पगार वर्षाला सुमारे 85,000 स्विस फ्रँक (सुमारे 75 लाख रुपये) आहे.

High Salaries for Cops in world | Esakal

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियन सरकार सरासरी वार्षिक पगार अंदाजे 80,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे 55 लाख रुपये) आपल्या देशातील पोलिसांना पगार म्हणून देते.

High Salaries for Cops in world | Esakal

डेन्मार्क

डेन्मार्क सरकार दर वर्षी अंदाजे 55,000 डॅनिश क्रोन (रु. 45 लाख) आपल्या देशातील पोलिसांना पगार म्हणून देते.

High Salaries for Cops in world | Esakal

पाकिस्तान

पाकिस्तानातील पोलिसांचे सरासरी वार्षिक वेतन पाकिस्तानी रुपयांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त आहे.

High Salaries for Cops in world | Esakal

बांगलादेश

बांगलादेशातील पोलिसांचा सरासरी वार्षिक पगार बांगलादेशी चलन टका नुसार 4 लाख रुपये अधिक आहे.

High Salaries for Cops in world | Esakal

भारतातील 'या' 7 रेल्वे स्टेशन्सवरुन परदेशात जाण्यासाठी मिळते ट्रेन, स्वस्तात होईल प्रवास

India's International Railway stations | Esakal
येथे क्लिक करा