Shubham Banubakode
चंद्रावर आजही ५० वर्षांपूर्वी मानवाने सोडलेल्या अनेक वस्तू जशाच्या तशा पडून आहेत.
Why is Charlie Duke's family photo still on the Moon
esakal
१९६९ ते १९७२ दरम्यान Apollo 11 ते Apollo 17 या सहा यशस्वी मोहिमांमधून १२ अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले.
Why is Charlie Duke's family photo still on the Moon
esakal
पृथ्वीवर परतताना अंतराळयानाचे वजन कमी ठेवण्यासाठी वैज्ञानिक उपकरणे, कॅमेरे आणि इतर शेकडो वस्तू चंद्रावरच सोडण्यात आल्या.
Why is Charlie Duke's family photo still on the Moon
esakal
Apollo 16 मोहिमेतील अंतराळवीर चार्ली ड्यूक यांनी १९७२ मध्ये पत्नी आणि दोन मुलांसोबतचा फोटो चंद्रावर ठेवला.
Why is Charlie Duke's family photo still on the Moon
esakal
या फोटोच्या मागे त्यांनी लिहिले होते – "This is the family of astronaut Charlie Duke from planet Earth."
Why is Charlie Duke's family photo still on the Moon
esakal
Apollo 14 मोहिमेदरम्यान अॅलन शेपर्ड यांनी गोल्फ क्लबने दोन चेंडू मारले होते. आजही ते चंद्रावर कुठेतरी पडलेले आहेत.
Why is Charlie Duke's family photo still on the Moon
esakal
चंद्रावर ना वारा आहे, ना पाऊस. त्यामुळे ठसे, फोटो, बॉल आजही तिथे असण्याची शक्यता आहे.
Why is Charlie Duke's family photo still on the Moon
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
esakal