Aarti Badade
नवरात्रीच्या उत्साहात खेळल्या जाणाऱ्या गरबा नृत्यामागे केवळ आनंद नाही, तर अनेक खास कारणे आहेत.
Garba in Navratri
Sakal
गरबा हे देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यातील नऊ दिवसांच्या युद्धाचे आणि देवीच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.
Garba in Navratri
Sakal
गरबा हे नृत्य स्त्रीशक्तीची उपासना करण्यासाठी आणि देवी दुर्गाचा आशीर्वाद घेण्यासाठी केले जाते.
Garba in Navratri
Sakal
गरबा हा गुजरातचा पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे नृत्य सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सामूहिक आनंद साजरा करण्याचे माध्यम आहे.
Garba in Navratri
Sakal
गरब्याचे वर्तुळाकार स्वरूप हे सतत बदलणाऱ्या विश्वात एकमेव स्थिर असलेल्या देवत्वाचे (अंबा) प्रतीक आहे.
Garba in Navratri
Sakal
गरबा नृत्यात तीन टाळ्या वाजवल्या जातात, ज्या सृष्टीच्या त्रिदेवांना (ब्रह्मा, विष्णू, महेश) समर्पित आहेत.
Garba in Navratri
Sakal
थोडक्यात, गरबा हा केवळ एक नृत्य प्रकार नाही, तर तो देवीच्या विजयाचा उत्सव, भक्तीचे प्रतीक आणि सामूहिक आनंदाचा एक सुंदर आविष्कार आहे.
Garba in Navratri
Sakal
Meaning of Ghatasthapana in Navratri
Sakal