वीज पडताना फोन बंद ठेवण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या वैज्ञानिक कारण...

Mansi Khambe

कडक उन्ह

पावसाळ्यातील सरी जरी कडक उन्हापासून दिलासा देत असल्या तरी त्या वादळे, चक्रीवादळे आणि विजांचा धोकाही सोबत आणतात.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

सल्ला

जेव्हा कधी आकाशात मोठा गडगडाट होतो, तेव्हा घरातील वडीलधारी मंडळी लोकांना त्यांचे मोबाईल फोन बंद करण्याचा किंवा ते वापरणे टाळण्याचा सल्ला देतात.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

मोबाईल फोन

लोकांना भीती वाटते की मोबाईल फोन चुंबकाप्रमाणे वीज आकर्षित करू शकतात. पण विज्ञान खरोखरच याला दुजोरा देते का, की ही केवळ एक सामाजिक गैरसमजूत आहे?

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

वीज आकर्षित

मोबाईल फोन चालू ठेवल्याने वीज आकर्षित होऊ शकते असा अनेकदा समज असतो, पण शास्त्रज्ञांनी हे पूर्णपणे खोडून काढले आहे. आधुनिक स्मार्टफोन रेडिओ लहरींवर चालतात.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

चुंबकीय शक्ती

ज्या खूप कमी शक्तीच्या असतात. या लहरींमध्ये आकाशातील लाखो व्होल्टच्या विजेला आकर्षित करण्याइतकी ऊर्जा किंवा चुंबकीय शक्ती नसते.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

सर्वात मोठा धोका

त्यामुळे सामान्य परिस्थितीत, घरामध्ये मोबाईल फोन वापरल्याने वीज पडण्याचा कोणताही थेट धोका नसतो. वीज पडण्याचा सर्वात मोठा धोका मोबाईल फोनच्या सिग्नलशी संबंधित नाही.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

लहान मार्ग

तो तुमच्या भौगोलिक स्थानाशी संबंधित आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, वीज नेहमी जमिनीच्या सर्वात उंच भागातून जाणारा सर्वात लहान मार्ग शोधते.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

विजेचा खांब

यामुळेच ती सामान्यतः मोकळ्या मैदानांवर, मोठ्या आणि उंच इमारतींवर, एकाकी झाडांवर, पाण्याच्या स्रोतांवर आणि लोखंडी विजेच्या खांबांवर पडते.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

फोनचे सिग्नल

जर तुम्ही अशा उघड्या जागेत उभे असाल, तर तुमच्यावर वीज पडण्याचा धोका सर्वाधिक असतो. जरी मोबाईल फोनचे सिग्नल वीज आकर्षित करत नाही.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

धोकादायक

तरी खराब हवामानात मोकळ्या जागेत उभे राहून फोनवर बोलणे धोकादायक ठरू शकते. जेव्हा तुम्ही मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली फोन वापरता, तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष संभाषणावर केंद्रित असते.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

हवामान

यामुळे तुमच्या आजूबाजूला बदलणारे हवामान आणि धोके तुमच्या लक्षात येत नाहीत. जर त्या परिसरात वीज पडली.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

प्रवाह

तर फोनमधील धातूचे भाग विजेचा प्रवाह वेगाने तुमच्या शरीरात पोहोचवू शकतात, ज्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो.

Mobile Phone Safety in lightning storm

|

ESakal

FIR आणि NCR म्हणजे काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

FIR & NCR Different

|

ESakal

येथे क्लिक करा