टी-शर्टमध्ये 'T' चा अर्थ काय आहे?

Aarti Badade

टी-शर्ट

आपण दररोज टी-शर्ट घालतो, पण 'टी' या अक्षराचा अर्थ कधी विचार केला आहे का?

The Hidden Meaning Behind the Letter ‘T’ in T-Shirts | Sakal

अंतर्वस्त्र

२०व्या शतकाच्या सुरुवातीपासून टी-शर्टचा वापर सुरू झाला. सुरुवातीला तो कामगार अंतर्वस्त्र म्हणून वापरत असत.

The Hidden Meaning Behind the Letter ‘T’ in T-Shirts | Sakal

अनेक अर्थ

टी-शर्टमधील 'T' लोकांना अनेक अर्थ देते – काहींना वाटतं Top, काहींना वाटतं Torso!

The Hidden Meaning Behind the Letter ‘T’ in T-Shirts | Sakal

'T' सारखा

प्रत्यक्षात टी-शर्टला सरळ ठेवलं, तर तो इंग्रजी अक्षर 'T' सारखा दिसतो.

The Hidden Meaning Behind the Letter ‘T’ in T-Shirts | Sakal

लोकप्रिय

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्यात टी-शर्ट खूप लोकप्रिय झाले.

The Hidden Meaning Behind the Letter ‘T’ in T-Shirts | Sakal

लोकांचा विश्वास

त्यामुळे काही लोकांचा विश्वास आहे की 'T' म्हणजे Training (प्रशिक्षण).

The Hidden Meaning Behind the Letter ‘T’ in T-Shirts | Sakal

आकार

म्हणजेच, टी-शर्टमधील 'T' हा त्याच्या आकारामुळे आला आहे!

The Hidden Meaning Behind the Letter ‘T’ in T-Shirts | Sakal

त्वचेसाठी करा 'हे' सोपे रूटीन फॉलो

Summer Skin Care Easy Night Routine for Glowing Skin | sakal
येथे क्लिक करा