स्विस बँकेत कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते का? अंकाऊट उघडण्याची प्रक्रिया काय?

Mansi Khambe

काळा पैसा

जेव्हा जेव्हा 'काळ्या पैशा'ची चर्चा होते तेव्हा पहिले नाव स्विस बँकेचे येते. भारतात, श्रीमंत लोक, राजकारणी, व्यापारी आणि भ्रष्ट अधिकारी स्विस बँकांमध्ये त्यांची बेकायदेशीर कमाई लपवतात हा चर्चेचा विषय असतो.

Swiss bank | ESakal

स्विस बँकां

पण प्रश्न असा आहे की, स्विस बँकेत कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते का? अंकाऊट उघडण्याची प्रक्रिया काय?

Swiss bank | ESakal

करचुकवेगिरी

काळा पैसा म्हणजे असा पैसा जो एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे कमावला आहे. तो त्यासाठी कर भरत नाही. त्यात लाचखोरी, भ्रष्टाचार, तस्करी आणि करचुकवेगिरीतून कमावलेला पैसा समाविष्ट आहे.

Swiss bank | ESakal

गोपनीयतेचा अवलंब

हे पैसे लपविण्यासाठी गोपनीयतेचा अवलंब केला जातो. जिथे व्यवस्था आणि सरकार त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. यासाठी ते स्विस बँकांचा पर्याय निवडतात.

Swiss bank | ESakal

गोपनीयता जगातील सर्वोत्तम

स्विस बँकांची गोपनीयता जगातील सर्वोत्तम मानली जाते. अगदी सिस्टम आणि सरकारची प्रवेश मर्यादित आहे. स्वित्झर्लंडच्या कायद्यांनुसार, ग्राहकाचे नाव, ओळख आणि खात्याचे तपशील पूर्णपणे गोपनीय ठेवले जातात.

Swiss bank | ESakal

न्यायालयाचा आदेश

न्यायालयाच्या आदेशाशिवाय किंवा कोणत्याही ठोस कारणाशिवाय बँक कोणाचाही डेटा शेअर करत नाही.

Swiss bank | ESakal

कारण

हेच कारण आहे की जगभरातील लोक त्यांचे बेकायदेशीरपणे कमावलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी स्विस बँकांचा आधार घेतात.

Swiss bank | ESakal

कोणीही खाते उघडू शकतेय़

स्विस बँकेत कोणीही सहजपणे खाते उघडू शकत नाही. स्विस बँका खाते उघडण्यापूर्वी कठोर नियमांचे पालन करतात आणि अर्जदारांची कसून चौकशी करतात. 

Swiss bank | ESakal

पात्रता

स्वित्झर्लंडमध्ये राहणारे आणि न राहणारे दोघेही स्विस बँकेत खाते उघडू शकतात, पण त्यांची पात्रता तपासली जाते. 

Swiss bank | ESakal

खाते उघडण्याची प्रक्रिया

स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. यावेळी ओळख, पत्ता, उत्पन्न पुरावा सादर करावा लागेल.

Swiss bank | ESakal

पंढरपुरातून वाहणाऱ्या भीमा नदीला चंद्रभागा नाव कसं पडलं? खरं कारण काय?

chandrabhaga River Pandharpur | ESakal
येथे क्लिक करा