Mansi Khambe
तुम्ही ऑफिसला जात असाल, मीटिंगसाठी घाई करत असाल किंवा प्रवास करत असाल, कॉफीचा कागदी कप हा अनेकदा तुमचा सोबती असतो.
Coffee Cup Design
ESakal
पण तुमच्या कधी लक्षात आले आहे का की, पिण्याच्या मोठ्या छिद्राव्यतिरिक्त, कॉफीच्या कपाच्या झाकणाला एक लहान छिद्र देखील असते?
Coffee Cup Design
ESakal
कॉफी कपाच्या झाकणावरील लहान छिद्र हे लहान छिद्र केवळ डिझाइनसाठी नसून कपाच्या आतील हवेचा दाब संतुलित करण्यासाठी असतो.
Coffee Cup Design
ESakal
रीडर्स डायजेस्टच्या एका अहवालानुसार, जेव्हा झाकण पूर्णपणे बंद असते आणि आपण पिण्याच्या छिद्रातून कॉफी पितो, तेव्हा बाहेर जाणाऱ्या कॉफीच्या जागी हवा आत येणे महत्त्वाचे असते.
Coffee Cup Design
ESakal
जर हवा आत आली नाही, तर कपातील दाब बदलेल ज्याचा परिणाम कॉफीच्या प्रवाहावर होईल. कपात हवा जाणे, दाब संतुलित करणे आणि कॉफीचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम झाकणातील लहान छिद्र करते.
Coffee Cup Design
ESakal
कॉफी पित असताना कॉफी बाहेर खेचली जाते आणि त्यासोबत हवा आत खेचली जाते. हे लहान छिद्र एका लहान एअर व्हॉल्व्हसारखे काम करते.
Coffee Cup Design
ESakal
बऱ्याच झाकणांना पिण्याच्या छिद्राभोवती किंचित उंच कडा असते. कॉफीचे थेंब थेट कपातून बाहेर जाण्यापासून रोखणे हा याचा उद्देश असतो.
Coffee Cup Design
ESakal
तर काही झाकणांना पिण्याच्या भागाभोवती किंचित खोलगट छिद्र असते. कप हलल्यास कॉफी कपापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यास हे छिद्र मदत करते.
Coffee Cup Design
ESakal
१९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, अशी विशेष डिझाइन्स येऊ लागली ज्यात पिण्यासाठी आधीच तयार केलेला भाग आणि अधिक सुरक्षित पकड ही वैशिष्ट्ये होती.
Coffee Cup Design
ESakal
Mesh Used in Wall Construction
ESakal