म्हसोबा देव शेताच्या बांधावर का असतो?

Vinod Dengale

म्हसोबा

गावात प्रत्येक शेताच्या बांधावर एक देव दिसतो… त्याचं नाव “म्हसोबा” देव.

Mhasoba Dev

शेतकऱ्यांचा संरक्षक

लोकांचा विश्वास आहे की म्हसोबा शेताचं रक्षण करतो. पिकं सुरक्षित ठेवणारा संरक्षक देव म्हणून म्हसोबाला मानलं जात.

Mhasoba Dev

भूतांचा अधिपती

तो वाईट शक्तींना नियंत्रित ठेवतो त्यामुळे असंही मानलं जातं की भूतंही त्याला पाहून घाबरतात. म्हसोबा म्हणजे “भूतांचा अधिपती”.

Mhasoba Dev

पहिला देव

शेतकऱ्यांसाठी तो पहिला देव मानला जातो. पेरणी, नांगरणी, कापणी काहीही असो सर्वात आधी शेतकरी म्हसोबाची पूजा करतात.

Mhasoba Dev

मोठं संकट

म्हसोबा हा शंकराचा क्रोधावतार मानला जातो. लोकांचा विश्वास आहे की त्याचा कोप झाला तर मोठं संकट येऊ शकतं.

Mhasoba Dev

श्रद्धा आणि भीती

त्यामुळे म्हसोबा देवाविषयी शेतकऱ्यांची श्रद्धा आणि भीती दोन्ही जोडलेले आहेत

Mhasoba Dev

रक्षक

म्हणूनच गावातील प्रत्येक शेताच्या बांधावर शेताच, पिकाचं आणि गावाचं रक्षण करण्यासाठी म्हसोबा असतो.

Mhasoba Dev

पुरावा

सदर माहिती ही सरकारी मराठी विश्वकोश मध्ये नमूद केलेली आहे

Mhasoba Dev

AC नकोच! 5 रुपयांच्या जुगाडाने कुलर देईल बर्फासारखी हवा

This Hack Will Give You Ice-Cold Air in Cooler

|

eSakal

हेही वाचा