इस्लाममध्ये '786' हा नंबर का लकी मानला जातो?

पुजा बोनकिले

नंबर

इस्लाममध्ये ७८६ हा नंबर खुप पवित्र मानला जातो.

What does 786 mean in Islam | Sakal

नोटा

अनेक लोक ७८६ मालिकेतील नोटा देखील गोळा करतात.

What does 786 mean in Islam | Sakal

७८६ लकी नंबर

इस्लाममध्ये ७८६ हा नंबर खुप पवित्र मानला जातो हे जाणून घेऊया.

What does 786 mean in Islam | Sakal

धर्माचे शुभ प्रतीक

इस्लामिक लोक ७८६ हा नंबर त्यांच्या धर्माचे शुभ प्रतीक मानतात आणि ते त्यांच्या दुकान किंवा घराबाहेर लावतात.

What does 786 mean in Islam | Sakal

बिस्मिल्लाह अल-रहमान

पण ते अल्लाहशी संबंधित आहे की ते फक्त एक आकडा आहे? खरं तर, इस्लाम धर्माचे लोक ७८६ या आकड्याला बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीमची बेरीज मानतात.

What does 786 mean in Islam | Sakal

पवित्र संख्या

याचा अर्थ असा की बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीम लिहिल्याने ७८६ ची बेरीज होते. म्हणूनच ही संख्या पवित्र मानली जाते.

What does 786 mean in Islam | Sakal

पवित्र, दयाळू

बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीम म्हणजे अल्लाह, जो खूप पवित्र, दयाळू आणि उदात्त हृदयाचा आहे.

What does 786 mean in Islam | Sakal

अचानक बीपी लो झाल्यास काय खावं?

low blood pressure | Sakal
आणखी वाचा