दारू फक्त काचेच्या ग्लासमधूनच का दिली जाते? वाइन तज्ज्ञांचं काय मत, तुम्हीसुद्धा ग्लासमधून पिताय?

सकाळ डिजिटल टीम

दारू नेहमी काचेच्या ग्लासात का असते?

आपण अनेकदा पाहिलं असेल की बार, पब किंवा कोणत्याही हाॅटेल, रेस्टाॅरंटमध्ये दारू फक्त काचेच्या ग्लासमधूनच दिली जाते. मग ती वाईन, व्हिस्की, व्होडका किंवा बिअर असो..

Why wine is served in glass?

चित्रपट, टीव्ही मालिकांतही असा प्रकार

आपण चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये देखील पाहिलं असेल की, दारू फक्त काचेच्या ग्लासमधूनच प्यायला दिली जाते.

Why wine is served in glass?

दारू फक्त काचेच्या ग्लासमधूनच का दिली जाते?

पण, तुम्हाला याबाबत कधी प्रश्न आलाय का की, वाइन फक्त ग्लासमध्येच का दिली जाते आणि इतर कोणत्याही ग्लासमधून का नाही?

Why wine is served in glass?

वाइन तज्ज्ञांचं मतं काय?

खरं तर यामागं एक मोठं कारण आहे. वाइन तज्ज्ञांच्या मते, 'स्टील किंवा प्लास्टिकच्या ग्लासमधून वाइन प्यायल्याने आरोग्याला विशेष हानी होत नाही.'

Why wine is served in glass?

इंद्रियांशी संबंधित

पण, प्लास्टिक किंवा स्टीलच्या ग्लासेसमध्ये वाईनचे मूळ रूप साकारता येत नाही. म्हणजे, त्याचे कारण आपल्या इंद्रियांशी संबंधित आहे.

Why wine is served in glass?

चवीची भावना

तज्ज्ञांच्या मते, खाण्या-पिण्याची चव जाणण्याची सर्वात मोठी शक्ती आपले डोळे आहेत. आपली इतर इंद्रिये आपल्याला दारूचा वास, त्याची चव, त्याचा स्पर्श इत्यादी अनुभवण्यास मदत करतात.

Why wine is served in glass?

मानसिक प्रभाव

अल्कोहोल पिण्याआधी डोळ्यांनी पाहिल्यास त्याचा आपल्या मनावर आणि मेंदूवर मानसिक परिणाम होतो, जो थेट त्याच्या चवशी संबंधित असतो.

Why wine is served in glass?

भावना प्राप्त होत नाही

स्टील, प्लास्टिक इत्यादींच्या ग्लासमधून दारू पिऊन ही भावना प्राप्त होत नाही. हे डोळ्यावर पट्टी बांधून स्वादिष्ट पदार्थ किंवा डिश खाण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

Why wine is served in glass?

धातूचा वास

स्टेनलेस स्टीलच्या ग्लासेसमध्ये धातूचा वास देखील असू शकतो, ज्यामुळे वाइनच्या चवची जाणीव होण्यास अडथळा येऊ शकतो. तर, काचेचे ग्लास गंधहीन असतात, त्यामुळे ते नुकसान करत नाहीत.

Why wine is served in glass?

लवकर लग्न जुळतं नाहीये, विलंब होतोय? मग, हळदीशी संबंधित 'हे' उपाय जरुर करून पहा..

Turmeric Benefits | esakal
येथे क्लिक करा