फायनलचा खरा बादशाह जॉश हेजलवूड जिथे खेळतो, तिथे ट्रॉफी पक्की?

Varsha Balhe

बादशाह

फायनलचा खरा बादशाह जॉश हेजलवूड जिथे खेळतो, तिथे ट्रॉफीचं नशीब बदलतं?

Josh Hazlewood’s Incredible Record in Finals

|

esakal

फायनल

जॉश हेजलवूडसाठी तो फक्त आणखी एक सामना मोठ्या मंचावर तो नेहमीच चमकतो.

Josh Hazlewood’s Incredible Record in Finals

|

esakal

विजय

२०१२ चॅम्पियन्स लीग टी२० अंतिम सामन्यात हेजलवूडने 3 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. फायनलमध्ये चमकण्याची सुरुवात इथूनच.

Josh Hazlewood’s Incredible Record in Finals

|

esakal

विश्वविजेता

२०१५ एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 2 महत्त्वाच्या विकेट्स. ऑस्ट्रेलिया बनला विश्वविजेता.

Josh Hazlewood’s Incredible Record in Finals

|

esakal

ट्रॉफी

IPL Final मध्ये CSK साठी 2 विकेट्स, तर टी२० विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये 3 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला ट्रॉफी जिंकून दिली.

Josh Hazlewood’s Incredible Record in Finals

|

esakal

विश्वचषक

२०२३ एकदिवसीय विश्वचषकच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध 2 विकेट्स घेत हेजलवूड पुन्हा एकदा फायनलचा हिरो ठरला.

Josh Hazlewood’s Incredible Record in Finals

|

esakal

लकी चार्म

2025 मध्ये RCBच्या पहिल्या IPL ट्रॉफीत मोठा वाटा, आणि 2026 Final मध्येही दमदार कामगिरी.

Josh Hazlewood’s Incredible Record in Finals

|

esakal

व्हाईट बॉल

10 मोठ्या व्हाईट-बॉल फायनल्स आणि जवळपास प्रत्येक वेळी जॉश हेजलवूडचा प्रभाव.

Josh Hazlewood’s Incredible Record in Finals

|

esakal

तुमचा मूलांक ८ आहे का? मग तुमच्या स्वभाव, करिअर आणि भविष्यासंबंधी या गोष्टी नक्की जाणून घ्या

What Does Mulank 8 Mean in Numerology?

|

esakal

येथे क्लिक करा