Aarti Badade
उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजचा वापर वाढतो, पण योग्य स्वच्छतेअभावी त्यातून दुर्गंध येणे आणि भाज्या खराब होणे ही एक सामान्य समस्या आहे.
Keep Salt Bowl In Refrigerator
Sakal
फ्रिजच्या एका कोपऱ्यात वाटीत मीठ ठेवल्याने ते हवेतील दुर्गंध शोषून घेते आणि फ्रिजमध्ये नेहमी फ्रेश ताजेपणा टिकवून ठेवते.
Keep Salt Bowl In Refrigerator
Sakal
पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात वाढणारे अतिरिक्त मॉइश्चर (ओलावा) मीठ स्वतःमध्ये शोषून घेते, ज्यामुळे फ्रिजमधील दुर्गंधी कमी होते.
Keep Salt Bowl In Refrigerator
Sakal
फ्रिजमध्ये मिठाची वाटी ठेवल्यामुळे साठवून ठेवलेल्या हिरव्या भाज्या लवकर सडत नाहीत आणि त्या बरेच दिवस ताज्या राहतात.
Keep Salt Bowl In Refrigerator
Sakal
मिठामुळे फ्रिजमधील दमट वातावरण नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले शिजवलेले अन्न लवकर खराब होत नाही.
Keep Salt Bowl In Refrigerator
Sakal
जुन्या किंवा सिंगल डोअर फ्रिजच्या फ्रिजरमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ जमा होतो, ज्यामुळे फ्रिजच्या कुलिंगवर (थंडाव्यावर) वाईट परिणाम होतो.
Keep Salt Bowl In Refrigerator
Sakal
फ्रिजरच्या जागेवर थोडे मीठ शिंपडल्यास त्याच्या भिंतींवर अतिरिक्त बर्फ तयार होत नाही आणि फ्रिजचे कुलिंग नेहमी उत्तम राहते.
Keep Salt Bowl In Refrigerator
Sakal
Hotel Room Tips bottle hack
Sakal