लता मंगेशकरनी आयुष्यभर पांढरी साडी का नेसली? आशा भोसलेंनी सांगितलं खरं कारण

Saisimran Ghashi

लता मंगेशकर आणि आशा भोसले

लता मंगेशकर आणि आशा भोसले भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज गायिका आहेत.

lata mangeshkar asha bhosle relation | esakal

लता मंगेशकर यांचे निधन

२०२२ मध्ये लता मंगेशकर यांचे निधन झाले, ज्यामुळे संगीत क्षेत्रात एक मोठा शोकाचा वातावरण निर्माण झाला.

lata mangeshkar death reason | esakal

गानकोकिळा

लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा म्हणून ओळखले जात होते.

lata mangeshkar songs | esakal

पॉडकास्टमध्ये सहभाग

अलीकडेच आशा भोसले यांचा "कपल ऑफ थिंग्ज" पॉडकास्टमध्ये सहभाग होता, जिथे त्यांनी आपल्या आठवणी शेअर केल्या.

asha bhosle podcast | esakal

खुलासा

त्यावेळी त्यांनी लता मंगेशकर पांढऱ्या साड्या का नेसायच्या याबद्दल खुलासा करत गोड आठवणी सांगितल्या.

lata mangeshkar white saree reasons | esakal

पांढऱ्या साड्या

आशा भोसले यांनी सांगितले की, त्या आणि दीदी लता मंगेशकर पांढऱ्या साड्या घालायच्या, कारण त्यांना ती साड्या शोभून दिसत होती.

lata mangeshkar hindi songs | esakal

रंगीत साड्या

त्या म्हणाल्या, जर रंगीत साड्या नेसल्या, तर आम्ही कदाचित आणखी सावळ्या दिसू असं वाटायचं. त्यामुळेच आम्ही पांढऱ्या साड्या नेसायचो. 

lata mangeshkar white saree secret | esakal

गुलाबी साड्या

आशा भोसले यांनी पुढे सांगितले की, गुलाबी साड्या घालायला सुरूवात केली आणि दीदीने त्यांना कटाक्षाने पाहिले.

asha bhosle hindi songs | esakal

कोलकाताच्या स्वस्त साड्या

कोलकाता येथील साड्या स्वस्त असल्याने, आशा भोसले आणि लता मंगेशकर तिथल्या साड्या जास्त घालायच्या.

lata mangeshkar old songs | esakal

परंपरेतून नवा प्रवास

अशा प्रकारे, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांचा परंपरेतून नवा प्रवास आणि बदल लक्षात येतो.

lata mangeshkar love story | esakal

तुम्ही एकतर्फी प्रेमात आहात, हे कसं ओळखाल?

one sided love signs | esakal
येथे क्लिक करा