किल्ले बांधताना शिसे आणि गुळाचा वापर का केला जायचा?

Aarti Badade

सिमेंट नसतानाही किल्ले उभे राहिले भक्कम!

आधुनिक सिमेंटचा वापर सुरू होण्यापूर्वी दगड, चुना आणि नैसर्गिक पदार्थांच्या साहाय्याने मजबूत बांधकाम केले जात होते.

Fort Construction Techniques lead jaggery

|

esakal

दगड जोडण्यासाठी वापरले जायचे शिसे!

काही ऐतिहासिक बांधकामांमध्ये दगडांमधील सांधे मजबूत करण्यासाठी लोखंडी खिळे किंवा सळ्यांसोबत वितळवलेल्या शिशाचा वापर केला जात असे.

Fort Construction Techniques lead jaggery

|

Sakal

शिशामुळे सांध्यांना मिळायची घट्ट पकड!

दगडांमध्ये तयार केलेल्या खोबणीमध्ये लोखंडी जोड बसवून त्याभोवती शिसे ओतले जात असे, त्यामुळे दगड एकमेकांशी घट्ट जोडले जाण्यास मदत होत असे.

Fort Construction Techniques lead jaggery

|

Sakal

चुन्याच्या मिश्रणात मिसळला जायचा गूळ!

पारंपरिक बांधकामात चुन्याच्या गिलाव्यासोबत गूळ, वाळू आणि विटांची भुकटी यांसारख्या पदार्थांचा वापर काही ठिकाणी केला जात असे.

Fort Construction Techniques lead jaggery

|

Sakal

गुळामुळे मिश्रणाला मिळायचा चिकटपणा!

गुळातील सेंद्रिय घटक चुन्याच्या मिश्रणाच्या गुणधर्मांवर परिणाम करू शकतात, त्यामुळे पारंपरिक बांधकामाच्या काही पद्धतींमध्ये त्याचा समावेश केला जात असे.

Fort Construction Techniques lead jaggery

|

Sakal

आजही किल्ल्यांच्या बांधकामाचे तंत्रज्ञान अभ्यासले जाते!

महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये वापरलेल्या बांधकाम पद्धती, दगडांची रचना आणि पारंपरिक मिश्रणांचा अभ्यास आजही महत्त्वाचा मानला जातो.

Fort Construction Techniques lead jaggery

|

Sakal

नैसर्गिक पदार्थांचा वापर हेच जुन्या बांधकामाचे वैशिष्ट्य!

चुना, सुर्खी, हिरडा आणि इतर स्थानिक पदार्थ वापरून हवामानाला तोंड देणारे बांधकाम करण्याचे कौशल्य जुन्या कारागिरांकडे होते.

Fort Construction Techniques lead jaggery

|

esakal

महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यांवर आहेत बारमाही पाण्याचे टा

Forts with Water Tanks

|

Sakal

येथे क्लिक करा