मद्याच्या बाटलीत 750 मिलीच दारु का मिळते? जाणून घ्या नेमकं कारण...

Shubham Banubakode

जगभरात 750 मिलीची बाटली

मद्याच्या बाटलीत 750 मिली दारु असते. जगभरात कुठेही गेलात तरी हे माप सारखंच असतं. पण एका बॉटलमध्ये 750 मिलीच का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

Why Liquor Bottle is 750 ml

|

esakal

ब्रिटन अन् फ्रान्समधील व्यापार...

18व्या आणि 19व्या शतकात ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात मद्याचा व्यापार होत असे. त्यावेळी ब्रिटनमध्ये मद्य गॅलनमध्ये मोजलं जाई. मात्र, फ्रान्स मध्ये ही पद्धत वेगळी असल्याने अनेक अडचणी येत होत्या. अशावेळी एका नवीन पद्धतची गरज होती.

Why Liquor Bottle is 750 ml

|

esakal

फ्रान्समध्ये सुरुवात...

याच काळात फ्रान्समध्ये मद्य बॅरलच्या आकारानुसार विकलं जाऊ लागलं. एका बॅरलमध्ये 300 बाटल्या ठेवण्याची योजना होती. त्यामुळे प्रत्येक बाटली 750 मिलीची असावी, असं ठरलं.

Why Liquor Bottle is 750 ml

|

esakal

एका बॅरलमध्ये 300 बॉटल्स

एका बॅरलमध्ये 750 मिलीच्या 300 बाटल्या सहज बसत होत्या. यामुळे व्यापाऱ्यांना लिटरऐवजी बाटल्यांच्या संख्येनुसार गणित मांडणं सोपं झालं.

Why Liquor Bottle is 750 ml

|

esakal

750 मिलीची बॉटल लोकप्रिय

750 मिलीच्या बाटलीतून 125 ते 150 मिलीचे 5 ते 6 ग्लास तयार होतात. ही मात्रा एका छोट्या पार्टीसाठी योग्य मानली गेली. त्यामुळे 750 मिलीची बाटली अधिक लोकप्रिय झाली.

Why Liquor Bottle is 750 ml

|

esakal

युरोप अन् अमेरिकेची मान्यता

20व्या शतकात युरोप आणि अमेरिकेनेही मद्याच्या बाटल्यांचं एक जागतिक मानक असावं, असं ठरवलं. त्यांनी 750 मिलीच्या बाटलीला अधिकृत मान्यता दिली.

Why Liquor Bottle is 750 ml

|

esakal

आजही सुरु आहे परंपरा...

आजही 750 मिलीच्या बाटल्या जगभरात विकल्या जातात. व्यापाराच्या सोयीसाठी सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे.

Why Liquor Bottle is 750 ml

|

esakal

ब्रेस्ट मिल्क कोण दान करू शकतं?

Jwala Gutta Donates 30 Litres Breast Milk

|

esakal

हेही वाचा -