Why is LPG stored as liquid? डोंगरदऱ्यात गॅस सिलिंडर कसा पोहोचतो? द्रवरूपातील LPG मुळे तुमचं आयुष्य कसं झालं सोपं!

बाळकृष्ण मधाळे

एलपीजी द्रवरूपातच का वाहून नेली जाते?

एलपीजी (Liquefied Petroleum Gas) ची वाहतूक द्रवरूपात करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे आकारमान कमी करणे.

why LPG is transported in liquid form

|

esakal

द्रव पदार्थ कमी जागा व्यापतो

वायूच्या तुलनेत द्रव पदार्थ खूपच कमी जागा व्यापतो, त्यामुळे साठवण आणि वाहतूक अधिक सोयीस्कर व किफायतशीर होते.

why LPG is transported in liquid form

|

esakal

आकारमान कमी होते

एलपीजीला द्रव अवस्थेत रूपांतरित केल्यावर त्याचे आकारमान साधारणतः २७० पट कमी होते.

why LPG is transported in liquid form

|

esakal

वाहतुकीचा खर्च कमी होतो

त्यामुळे टँकर किंवा जहाजांमधून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गॅसची वाहतूक करणे शक्य होते. यामुळे वाहतुकीचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

why LPG is transported in liquid form

|

esakal

ऊर्जेचा स्रोत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो

द्रवरूपातील एलपीजीमुळेच तो सिलिंडरच्या माध्यमातून दुर्गम गावे, डोंगराळ भाग आणि ग्रामीण क्षेत्रांपर्यंत सहज पोहोचवता येतो. त्यामुळे ऊर्जेचा हा स्रोत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

why LPG is transported in liquid form

|

esakal

रसायन मिसळले जाते

सुरक्षेच्या दृष्टीने, एलपीजीमध्ये ‘इथिल मर्कॅप्टन’ (Ethyl Mercaptan) नावाचे तीव्र वास असलेले रसायन मिसळले जाते.

why LPG is transported in liquid form

|

esakal

संभाव्य अपघात टाळता येतो

या वासामुळे गॅसची गळती झाल्यास ती लगेच ओळखता येते आणि संभाव्य अपघात टाळण्यास मदत होते.

why LPG is transported in liquid form

|

esakal

Turtle Ring Benefits : कासवाच्या अंगठीचा चमत्कार! फक्त 'या' राशींना बनवते करोडपती, तुमची रास यात आहे का?

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

येथे क्लिक करा...