राजा आणि महाराजांनी लढण्यासाठी पानिपत का निवडले?

Mansi Khambe

पानिपतची लढाई

पानिपतची लढाई... हे वाक्य अनेकदा ऐकले असेल. कारण पानिपतमध्ये अनेक युद्धे झाली आहेत.

Panipat War | ESakal

तीन ऐतिहासिक लढाया

पानिपतमध्ये तीन मोठ्या ऐतिहासिक लढाया लढल्या गेल्या. पहिला (१५२६) बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात, दुसरा (१५५६) अकबर आणि हेमू यांच्यात आणि तिसरा (१७६१) अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झाला.

Panipat War | ESakal

इतिहासाची दिशा

या लढायांनी भारतीय इतिहासाची दिशा बदलली पण सर्व राजांनी युद्धासाठी पानिपत का निवडले? याचे कारण जाणून घ्या...

Panipat War | ESakal

दिल्लीचा विनाश

दिल्लीच्या राजांनी दिल्लीला विनाशापासून वाचवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पानिपतचे युद्ध लढले.

Panipat War | ESakal

हल्लेखोरांचा पानिपतमधून प्रवास

त्या काळात हल्लेखोर पंजाबमधून दिल्लीवर हल्ला करण्यासाठी आणि त्याच्या गादीवर राज्य करण्यासाठी येत असत, त्यांना दिल्लीला पोहोचण्यासाठी पानिपतमधून जावे लागत असे.

Panipat War | ESakal

हल्लेखोरांना रोखणं

हल्लेखोर दिल्लीपर्यंत पोहोचू नयेत म्हणून, दिल्लीहून युद्ध लढणारे सैनिक आधीच पानिपतला पोहोचायचे आणि तिथे तळ ठोकायचे.

Panipat War | ESakal

पाण्याचा योग्य पुरवठा

त्यावेळी पानिपत हे असे ठिकाण होते जिथे एका बाजूला यमुना होती आणि दुसऱ्या बाजूला दिल्ली समांतर कालवा होता. यामुळे दोन्ही सैन्यांना पाण्याची कमतरता भासली नाही.

Panipat War | ESakal

स्मृती इराणींची संपत्ती किती?

Smriti Irani | ESakal
येथे क्लिक करा