Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मकर संक्रांत साधारण ८ किंवा ९ जानेवारीला साजरी होत असे.
Shivaji Maharaj days: Sankranti on 8–9 Jan
esakal
१७६१ मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या दिवशी मकर संक्रांत १० किंवा ११ जानेवारीला असावी.
Panipat 1761: Battle & Sankranti on 10–11 Jan
esakal
आजकाल मकर संक्रांत बहुतेक १४ किंवा १५ जानेवारीला साजरी केली जाते.
Today’s norm: Makar Sankranti 14th or 15th
esakal
काही वर्षी सूर्य मकर राशीत संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर प्रवेश करतो, म्हणून पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानला जातो.
Late sunset entry → Sankranti shifts to next day
esakal
२१व्या शतकाच्या शेवटी (२०८० च्या आसपास) मकर संक्रांत १५ जानेवारीला आणि नंतर १६ जानेवारीला येऊ लागेल.
2080 onwards: Hello 15th… then 16th!
esakal
उत्तरायण आणि मकर संक्रांत यांचा एकत्र येण्याचा संबंध सुमारे १७२८ वर्षांपूर्वी (इ.स. २९८ च्या आसपास) संपुष्टात आला.
1728 years ago: Uttarayan & Sankranti parted ways
esakal
सध्या उत्तरायण २१ किंवा २२ डिसेंबरला सुरू होते, जेव्हा सूर्य धनु राशीत असतो.
Now: Uttarayan begins 21–22 December
esakal
पृथ्वीच्या अक्षाची परांचन गती (प्रोसेशन) दर ७२ वर्षांनी १ अंश मागे सरकते, यामुळे हा २४ अंशांचा फरक निर्माण झाला.
Precession magic: 1° shift every 72 years
esakal
पृथ्वी स्वतःभोवती, सूर्याभोवती आणि तिच्या तिरप्या अक्षाभोवती अशा तीन प्रकारे फिरते, ज्यामुळे ऋतू आणि हे बदल घडतात
Earth’s triple spin: Days, years & seasons
esakal
लोकमान्य टिळकांनी परांचन गतीचा अभ्यास करून तयार केलेल्या पंचांगानुसार मकर संक्रांत १० जानेवारीलाच येते.
Tilak Panchang rule: Sankranti fixed on 10th Jan
esakal
pune peth history list major markets kasba shaniwar sadashiv budhwar nana peth
esakal