Aarti Badade
आरसा आपल्याला आपले प्रतिबिंब दाखवतो, पण अनेक संस्कृतींमध्ये आरशाशी संबंधित काही नकारात्मक रहस्ये दडलेली आहेत.
cover mirrors after death
Sakal
ज्यू समाजात घरात मृत्यू झाल्यास मृतात्म्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सर्व आरसे कापडाने झाकले जातात.
cover mirrors after death
Sakal
मृत्यूनंतर आत्मा काही काळ वास्तूत असतो आणि आरशात पाहिल्यास तो त्या प्रतिबिंबात अडकून पडू शकतो असे मानले जाते.
cover mirrors after death
sakal
आत्म्याने आरशात स्वतःला पाहिल्यास त्याला देहाचा मोह सुटत नाही आणि मुक्ती मिळण्यास अडथळा निर्माण होतो अशी दंतकथा आहे.
cover mirrors after death
Sakal
शोकाच्या काळात घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि आरसे या दुष्ट शक्तींना आकर्षित करतात म्हणून ते झाकले जातात.
cover mirrors after death
Sakal
दुःखाच्या वेळी आरशात स्वतःचे रूप न्याहाळणे हे अशुभ आणि मृतात्म्याचा अनादर करणारे लक्षण मानले जाते.
cover mirrors after death
Sakal
मृत व्यक्तीने या जगाशी संबंध तोडून परलोकाकडे शांतपणे जावे, यासाठी घरातील आरसे झाकून ठेवण्याची प्रथा पाळली जाते.
cover mirrors after death
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
cover mirrors after death
Sakal
Home cooling plants
Sakal