Varsha Balhe
पेट्रोल अत्यंत ज्वलनशील असते. त्याच्या वाफा हवेत सहज पसरतात.
Why Mobile Phones Are Banned At Petrol Pumps?
esakal
मोबाईलमधून निर्माण होणारी छोटी ठिणगी धोकादायक ठरू शकते.
Why Mobile Phones Are Banned At Petrol Pumps?
esakal
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे पेट्रोलच्या वाफांना आग लागू शकते.
Why Mobile Phones Are Banned At Petrol Pumps?
esakal
एक छोटी चूकही मोठ्या आगीचे किंवा स्फोटाचे कारण बनू शकते.
Why Mobile Phones Are Banned At Petrol Pumps?
esakal
फोनवर बोलताना लक्ष विचलित होते आणि इंधन सांडण्याचा धोका वाढतो.
Why Mobile Phones Are Banned At Petrol Pumps?
esakal
सुरक्षिततेसाठी अनेक पेट्रोल पंपांवर मोबाईल वापरण्यावर निर्बंध असतात.
Why Mobile Phones Are Banned At Petrol Pumps?
esakal
इंधन भरताना मोबाईल बाजूला ठेवा आणि सुरक्षा नियमांचे पालन करा.
Why Mobile Phones Are Banned At Petrol Pumps?
esakal
History of paneer
Sakal