Puja Bonkile
यंदा गणेशोत्सव 2७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.
सर्व गणेशभक्त गणरायची आतुरतेने वाट पाहत आहे.
जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा इतर कोणताही गोड पदार्थ खाण्याएवजी मोदक हा एक उत्तम पर्याय आहे.
मोदक बनवण्यासाठी सुकामेवा, गुळ, शेंगदाणे, यासारख्या पदार्थांचा समावेश होतो.
मोदक खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात.
मोदक खाल्याने तणाव, चिंता कमी होते.
मोदकामध्ये असलेले पोषक घटक पोटासंबंधित समस्या दूर ठेवतात.
मोदक खाल्ल्याने शरीराचा अशक्तपणा कमी होतो.