सकाळी ऐकलेलं एक गाणं दिवसभर डोक्यात का वाजत? सकाळच्या म्युझिकचं हे सिक्रेट जाणून घ्या

Varsha Balhe

गाणं

सकाळी एखादं गाणं ऐकल्यावर ते दिवसभर डोक्यात का घुमत राहतं, यामागचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहिती आहे का?

Why Songs Repeat In Our Brain

|

esakal

वैज्ञानिक भाषेत

वैज्ञानिक भाषेत या अवस्थेला ‘इअरवॉर्म’ (Earworm) किंवा ‘इनव्हॉलंटरी म्युझिकल इमेजरी’ (INMI) असं म्हटलं जातं.

Why Songs Repeat In Our Brain

|

esakal

हार्वर्ड गॅझेट

हार्वर्ड गॅझेटच्या माहितीनुसार, मेंदू एखाद्या गाण्याचा मुखडा किंवा कोरस सतत एका लूपमध्ये पुन्हा पुन्हा वाजवत राहतो.

Why Songs Repeat In Our Brain

|

esakal

आठवलेलं

झिगरनिक इफेक्ट’मुळे अर्धवट ऐकलेलं किंवा आठवलेलं गाणं मेंदूला अपूर्ण वाटतं आणि ते सतत आठवत राहतं.

Why Songs Repeat In Our Brain

|

esakal

मेंदू

सकाळी ऐकली जाणारी साधी, शांत आणि सहज गुणगुणता येणारी गाणी मेंदू पटकन लक्षात ठेवतो.

Why Songs Repeat In Our Brain

|

esakal

मनात

क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, गाणी आपल्या भावना आणि आठवणींशी जोडलेली असल्यामुळे ती दिवसभर मनात रेंगाळतात.

Why Songs Repeat In Our Brain

|

esakal

डोक्यात

जर एखादं गाणं सतत डोक्यात वाजत असेल, तर पूर्ण गाणं ऐकणं किंवा दुसरं गाणं ऐकणं उपयोगी ठरू शकतं.

Why Songs Repeat In Our Brain

|

esakal

दिवसभर

म्हणूनच सकाळी ऐकलेलं एखादं गाणं नकळत दिवसभर आपल्या ओठांवर आणि मनात कायम राहतं.

Why Songs Repeat In Our Brain

|

esakal

भारताचं शेवटचं गाव पाहिलंत का? जिथे एका कुटुंबाचे अर्धे सदस्य भारतात तर अर्धे पाकिस्तानात राहतात!

India Last Village

|

esakal

येथे क्लिक करा