युरोप एवढ्या श्रीमंत देशात लोकांच्या घरी AC का नाही?

Sandip Kapde

उष्णता:

युरोपमध्ये यंदाचा उन्हाळा विक्रमी ठरत असून उष्णतेमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

कारण:

हवामान बदल, तीव्र उष्णतेची लाट आणि 'हिट डोम' (Heat Dome) या घटकांमुळे युरोपमध्ये तापमान धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

हिटडोम:

हिट डोममुळे गरम हवा एका भागात अडकून राहते, त्यामुळे दिवसाबरोबरच रात्रीही तापमान कमी होत नाही.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

वृद्ध:

या उष्णतेचा सर्वाधिक फटका ६५ वर्षांवरील नागरिकांना बसत असून मृत्यूंची संख्या याच वयोगटात अधिक आहे.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

घरे:

युरोपमधील घरे थंडीपासून संरक्षणासाठी बांधली गेल्याने त्यामध्ये उष्णता सहज बाहेर पडत नाही.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

एसी:

युरोपमध्ये वर्षानुवर्षे एसीची गरजच भासली नाही, त्यामुळे आजही अनेक घरांमध्ये वातानुकूलनाची सुविधा उपलब्ध नाही.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

आकडे:

युरोपमधील केवळ सुमारे २० टक्के घरांमध्ये एसी आहे, तर फ्रान्समध्ये हे प्रमाण सुमारे २५ टक्के असल्याचे सांगितले जाते.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

इतिहास:

२००३ मधील भीषण उष्णतेच्या लाटेत युरोपमध्ये सुमारे ७० ते ८० हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि यंदाची परिस्थितीही चिंताजनक मानली जात आहे.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

राजकारण:

फ्रान्समध्ये एसीचा वापर वाढवावा की पर्यावरणाचे संरक्षण करावे, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

इशारा:

तज्ज्ञांच्या मते हवामान बदलाचे संकट आता वास्तव बनले असून भविष्यात अशा उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Why Rich European Homes Don't Have AC

|

esakal

D-Mart च्या 10 ऑफर्स; किराणा खरेदीत मोठी बचत! 

Top 10 D-Mart Grocery Offers to Save More on Everyday Shopping

|

esakal

येथे क्लिक करा