शनिवार आणि रविवार नाहीतर... चित्रपट फक्त शुक्रवारीच का प्रदर्शित होतो?

Mansi Khambe

चित्रपटप्रेमी

भारतात चित्रपट पाहण्याची आवड असलेल्यांची कमतरता नाही. तुमच्यापैकी बरेच जण चित्रपटप्रेमी असतील जे चित्रपटगृहात नवीन चित्रपट पाहण्यासाठी शुक्रवारी आतुरतेने वाट पाहतात.

Movie Release

|

ESakal

शुक्रवारी

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की चित्रपट फक्त शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतेक चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित होतात. चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होण्यामागे अनेक मोठी कारणे आहेत.

Movie Release

|

ESakal

वीकेंड

शुक्रवारी लोक त्यांच्या कामातून मोकळे होतात. वीकेंडला सुरुवात करतात. शुक्रवार हा शेवटचा कामाचा दिवस असतो. ज्यामुळे लोक त्यांचा थकवा दूर करण्यासाठी किंवा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी थिएटरमध्ये जातात.

Movie Release

|

ESakal

थिएटर

शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित केल्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन पूर्ण दिवस मिळतात. हे तीन दिवस थिएटरमध्ये गर्दी करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

Movie Release

|

ESakal

लोक सुट्टीवर

कारण या दिवशी बहुतेक लोक सुट्टीवर असतात. सुट्टीमुळे चित्रपटाच्या कलेक्शनवरही परिणाम होतो. आता तुम्ही विचार करत असाल की चित्रपट शनिवारी किंवा रविवारी का प्रदर्शित होत नाहीत?

Movie Release

|

ESakal

तीन दिवसांचा वीकेंड

याचे उत्तर म्हणजे चित्रपटाची कमाई. जर चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला तर त्याला पूर्ण तीन दिवसांचा वीकेंड मिळतो. हे तीन दिवस बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करतात.

Movie Release

|

ESakal

शनिवार आणि रविवारी

जर चित्रपट शनिवारी प्रदर्शित झाला तर त्याला फक्त दोन दिवस शनिवार आणि रविवारी मिळतो आणि जर तो रविवारी प्रदर्शित झाला तर त्याला फक्त एकच दिवस मिळतो.

Movie Release

|

ESakal

प्रेक्षक मिळतात

रविवारनंतर, सोमवारपासून कामाचे दिवस सुरू होतात, जेव्हा लोक चित्रपटगृहात कमी जातात. म्हणून, शुक्रवारी प्रदर्शित केल्याने, चित्रपटाला जास्त प्रेक्षक मिळतात आणि अधिक कमाई करण्याची संधी मिळते.

Movie Release

|

ESakal

स्टार्स

दुसरे कारण म्हणजे चित्रपटाचे प्रमोशन. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे प्रमोशन अनेक दिवस आधीच सुरू होते. ट्रेलर, गाणी, पोस्टर्स आणि स्टार्सच्या मुलाखतींमुळे लोक उत्साहित असतात.

Movie Release

|

ESakal

सोशल मीडिया

शुक्रवारी जेव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा लोक आठवड्याच्या शेवटी तो पाहतात. सोशल मीडियावर किंवा मित्रांमध्ये त्याची चर्चा करतात. जर चित्रपट चांगला असेल तर ही चर्चा आणखी पसरते. ज्यामुळे लोक थिएटरमध्ये येतात.

Movie Release

|

ESakal

जगातील पहिला सत्तापालट कधी, कुठे आणि कसा झाला होता? हा इतिहास माहितेय का?

Nepal Protest

|

ESakal

येथे क्लिक करा