मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा पुन्हा कर्णधार म्हणून का हवा?

Pranali Kodre

चर्चा

मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा रोहित शर्माला कर्णधार करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.

Rohit Sharma Set for Mumbai Indians Captaincy Return?

|

Sakal

निराशाजनक कामगिरी

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला गेल्या तीन हंगामांत अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही. विशेषतः २०२६ च्या हंगामात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. संघाला नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

Hardik Pandya

|

Sakal

अडचणी

अशातच २०२० नंतर आयपीएलचे विजेतेपद पुन्हा पटकावण्याचे वाढलेले दडपण, हार्दिकच्या नेतृत्वाखाली ड्रेसिंग रूममधील वातावरण आणि चाहत्यांची नाराजी या दोन्ही गोष्टी संघासाठी अडचणीच्या ठरल्या.

Rohit Sharma Set for Mumbai Indians Captaincy Return?

|

Sakal

रोहित शर्मा

याउलट मुंबईला पाच वेळा अजिंक्यपद मिळवून दिलेल्या रोहित शर्माचा दांडगा अनुभव, जुन्या सहकाऱ्यांशी असलेला त्याचा सुसंवाद आणि संघाला पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी सर्वात मोठा आधार ठरू शकतो, असं फ्रँचायझीला वाटत असावं.

Rohit Sharma Set for Mumbai Indians Captaincy Return?

|

Sakal

तिलक वर्माची शिफारस

विशेष म्हणजे, रोहितने सुरुवातीला कर्णधारपदासाठी तिलक वर्माच्या नावाची शिफारस केली होती, मात्र, फ्रँचायझीने रोहितलाच पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यानेही त्याला होकार दिल्याचं वृत्त आहे.

Tilka Varma

|

Sakal

कोचिंग स्टाफ

याशिवाय फ्रँचायझीने कोचिंग स्टाफमध्येही बदल केले असू यात कायरन पोलार्ड, रॉबिन उथप्पा, मिचेल मॅक्लेनघन, टी. दिलीप अशा सदस्यांचा समावेश आहेत, ज्यांनी यापूर्वीही रोहितसोबत काम केलं आहे.

Rohit Sharma Set for Mumbai Indians Captaincy Return?

|

Sakal

रोहित पुन्हा कर्णधार?

त्यामुळे या जुन्या सहकाऱ्यांच्या साथीने रोहितला संघाची घडी पुन्हा बसवणं सोपं जाऊ शकतं. आता रोहितला खरंच मुंबई इंडियन्स पुन्हा कर्णधार करणार का हे पहावे लागेल.

Rohit Sharma Set for Mumbai Indians Captaincy Return?

|

Sakal

ऋषिकेशमधील गर्दीपासून दूर असलेलं 'सिक्रेट वॉटरफॉल'; मनसोक्त भिजताही येतं

Secret Waterfall Rishikesh

|

Sakal

येथे क्लिक करा