विमानात १३ नंबरचे सीट का नसते? कारण वाचून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

विमानातील सीट

विमान प्रवास करताना तुमच्या लक्षात आले असेल किंवा तुम्ही ऐकले असेल की विमानात १३ क्रमांकाची सीट नसते.

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

कोणते कारण?

विमानात १३ नंबरचे सीट नसणे, यामागे कोणतेही तांत्रिक कारण नाही.

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

संकटाचे प्रतीक

अनेक संस्कृतींमध्ये, १३ हा अंक दुर्दैव आणि संकटाचे प्रतीक मानला जातो.

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

अंधश्रद्धा

या अंधश्रद्धेमुळे प्रवाशांमध्ये निर्माण होणारी चिंता टाळण्यासाठी विमानात १३ नंबरची सीट नसते

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

भावनांचा आदर

अनेक विमान कंपन्या प्रवाशांच्या सोई आणि भावनांचा आदर म्हणून १३ क्रमांकाची जागा वगळतात.

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

जगभरात १३ ची धास्ती

जगभरातील ८५% पेक्षा जास्त हॉटेल्स आणि उंच इमारतींमध्ये १३ वा मजला नसतो.

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

अपवाद

पण अनेक प्रमुख विमान कंपन्या ही अंधश्रद्धा मानत नाहीत आणि १३ क्रमांकाची जागा काढून टाकत नाहीत.

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

विमान प्रवास

तुमच्या पुढच्या विमान प्रवासात १३ क्रमांकाची सीट शोधू नका, कारण आता तुम्हाला त्याचे कारण माहित आहे.

Why Airlines Skip Seat 13

|

esakal

महिलांनी नियमित शिलाजीत खाल्ल्यास शरीराला कोणते १२ फायदे मिळतात?

Shilajit Benefits for Women

|

esakal

येथे क्लिक करा