Monika Shinde
डोक्याला तेल लावणं हे आरोग्यदायी मानलं जातं, पण काही लोकांनी ते टाळावं लागेल
जर तुम्हाला डोक्यात सतत पिंपल्स किंवा फोड येत असतील. तर तेल लावणे टाळावे. याने संसर्ग वाढू शकतो.
काही तेलांमधील घटकांमुळे एलर्जी होऊ शकते. जसे की त्वचा खाजणे, लालसरपणा जाणवल्यास तेल लावणे लगेच बंद करा.
चुकीचं तेल किंवा अति तेल लावल्याने केस गळती वाढू शकते. यामुळे जर तुम्हाला सतत केस गळती होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेच आहे.
तेल लावल्यानंतर थंड वातावरणात गेल्यास सर्दी वाढते. या अवस्थेत तेल लावणं टाळावं.
गरम तेल लावल्याने डोके जड होऊ शकते, यामुळे सायनस किंवा संधिवात असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेच आहे.