Anushka Tapshalkar
सनफिश (Ocean Sunfish) चे वजन तब्बल 5,000 पौंड (सुमारे 2,270 किलो) पर्यंत असू शकते. त्यामुळे तो जगातील सर्वात जड हाडांचा मासा मानला जातो.
Heaviest Bony Fish in the Ocean
sakal
इतका विशाल असणारा सनफिश जन्माला येतो तेव्हा त्याचा आकार पिनच्या टोकाएवढाच असतो.
Tiny Pinhead Sized Newborns
sakal
जन्मापासून प्रौढ होईपर्यंत सनफिशचा आकार आणि वजन सुमारे 6 कोटी (60 million) पट वाढते. प्राणिजगतातील ही सर्वात आश्चर्यकारक वाढ मानली जाते.
60 Million Times Growth as an Adult Fish
sakal
सनफिशला इतर माशांसारखी पूर्ण शेपटी किंवा खवले नसतात. तो संथ गतीने पोहतो आणि त्याची शरीररचना इतर माशांपेक्षा खूप वेगळी असते.
No Tail, No Scales
sakal
कधी-कधी सी लायन्स सनफिशवर हल्ला करून त्याच्या शरीराचे तुकडे चावतात. अनेकदा तो प्रतिकारही करत नाही.
Pray to Sea Lions
sakal
याचे मोठे कारण म्हणजे त्याची विलक्षण प्रजनन क्षमता. एक मादी सनफिश एकावेळी तब्बल 30 कोटी (300 million) अंडी घालू शकते, जो प्राणिजगतातील सर्वोच्च आकडा मानला जातो.
Reason Behind No Extinction
sakal
तुम्ही ही माहिती वाचत असताना समुद्रात एखाद्या सनफिशने अमेरिकेच्या लोकसंख्येच्या जवळपास किंवा त्याहून अधिक संख्येइतकी अंडी घातली असण्याची शक्यता असते. त्यामुळे हा मासा आजही समुद्रात टिकून आहे.
Equivalent to US Population
sakal
Can Plants Grow on the Moon
Sakal