झुडिओचा मान्सून सेल कधीपासून? 'या' तारखेपासून मिळणार मोठा डिस्काऊंट

Apurva Kulkarni

स्वस्तात मस्त

अनेकांना स्वस्तात मस्त आणि टिकणारे कपडे हवे असतात. परंतु त्यांचं पैशांचं सुद्धा बजेट ठरलेलं असतं.

Zudio Monsoon Sale

|

esakal

झुडिओ

अनेक वेळा कपडे खरेदीसाठी तरुणाई झुडिओला भेट देत असतात. नवीन डिझाईन्स असलेल्या कपड्यांकडे त्यांचा भर असतो.

Zudio Monsoon Sale

|

esakal

मान्सून सेल

अनेक ग्राहक मान्सून सेलची वाट पाहत असतात. अनेक ब्रॅण्डचे मान्सून सेल सुरु झाला आहे.

Zudio Monsoon Sale

|

esakal

आकर्षक सवलत

झुडिओचा देखील मान्सून सेल लवकरच सुरु होणार आहे. या सेलमध्ये कपड्यांवर आकर्षक सवलत सुरु होणार आहे.

Zudio Monsoon Sale

|

esakal

१ ऑगस्ट

जुलै महिन्या झुडिओचा सेल सुरु होईल अशी चर्चा होत होती परंतु झुडिओचा मान्सून सेल हा १ ऑगस्टपासून सुरु होतो.

Zudio Monsoon Sale

|

esakal

फुटवेअर

या सेलमध्ये महिला, पुरुष, लहान मुलांसह फुटवेअरमध्ये विशेष सवलती मिळतात.

Zudio Monsoon Sale

|

esakal

शॉपिंग

सणासुदीची खरेदी किंवा रोजच्या वापरासाठी कमी बजेटमध्ये शॉपिंग करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असू शकते.

Zudio Monsoon Sale

|

esakal

अधिकृत माहिती

सेलची तारीख आणि ऑफर्स स्टोअरनुसार बदलू शकतात. खरेदीपूर्वी जवळच्या झुडिओ स्टोअरमध्ये किंवा अधिकृत माहितीद्वारे खात्री करून घ्या.

Zudio Monsoon Sale

|

esakal

4000 ची साडी 800 रुपयांना, मुळचंदमध्ये मान्सून सेलमध्ये अनेक कपड्यांवर भन्नाट ऑफर

Mulchand Monsoon Sale

|

esakal

हे ही पहा...