पाकिटात 1 रुपयाचं नाणं का ठेवतात? कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

Vinod Dengale

शुभ मान्यता

पर्स किंवा पाकीटमध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवतात. यामागे फक्त परंपरा नाही तर धार्मिक आणि शुभ मान्यता असल्याचं सांगितलं जातं.

1 रुपया का?

लग्न, मुंज किंवा शुभ कार्यात 51, 101, 501 किंवा 1001 रुपयांचं पाकिट दिलं जातं. पण त्यासोबत 1 रुपयाचं नाणं देण्याची परंपरा आहे.

1 रुपया शुभ का?

धार्मिक मान्यतेनुसार, पाकिटात 1 रुपयाचं नाणं टाकल्यावर ते शुभ शगुन मानलं जातं. 1 ही संख्या अविभाज्य असल्याने तिचं विभाजन करता येत नाही, अशीही मान्यता आहे.

नातं टिकून राहावं

1 रुपयाचं नाणं देण्यामागे आणखी एक मान्यता आहे. नात्यातील बंध कायम राहावा आणि नातं दीर्घकाळ टिकावं, याचं प्रतीक म्हणून हे नाणं दिलं जातं.

लक्ष्मीशी संबंध

धार्मिक मान्यतेनुसार 1 रुपयाच्या नाण्याचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे नाणं देणं म्हणजे सुख-समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, अशी भावना मानली जाते.

धातू

काही धार्मिक मान्यतांमध्ये देवी लक्ष्मीचा संबंध धातूशी जोडला जातो. त्यामुळे शुभ प्रसंगी नाणं देण्याची परंपरा रूढ झाल्याचं मानलं जातं.

खास!

पाकिटातील रक्कम कितीही असो पण 1 रुपयाचं नाणं शुभता, समृद्धी आणि नात्यातील बंधाचं प्रतीक मानलं जातं.

रक्षाबंधनाला भावाच्या कपाळावर अक्षता का लावतात? जाणून घ्या कारण

Why Do Sisters Apply Akshata on Brother’s Forehead?

|

eSakal 

हेही वाचा