सकाळ डिजिटल टीम
ब्रिटिश पार्लमेंटच्या 'इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट'नुसार भारत आणि पाकिस्तानची निर्मिती १५ ऑगस्ट १९४७ रोजी एकाच दिवशी झाली होती.
Why Pakistan Celebrates Independence a Day Before India
sakal
लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट ही तारीख निवडली, कारण दुसऱ्या महायुद्धात जपानने मित्रराष्ट्रांसमोर याच दिवशी शरणागती पत्करली होती.
Why Pakistan Celebrates Independence a Day Before India
sakal
१४ ऑगस्ट १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन यांनी कराचीमध्ये सत्ता हस्तांतरणाचा सोहळा पार पाडला आणि ते दिल्लीला रवाना झाले.
Why Pakistan Celebrates Independence a Day Before India
sakal
१४ ऑगस्टच्या मध्यरात्री (१५ ऑगस्टच्या सुरुवातीला) दिल्लीत भारताच्या स्वातंत्र्याचा अधिकृत सोहळा पार पडला.
Why Pakistan Celebrates Independence a Day Before India
sakal
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी सुरुवातीच्या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट असाच नमूद होता.
Why Pakistan Celebrates Independence a Day Before India
sakal
१९४८ पासून पाकिस्तानने अधिकृतपणे १४ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
Why Pakistan Celebrates Independence a Day Before India
sakal
१४ ऑगस्ट १९४७ रोजी इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजानचा २७ वा पवित्र दिवस (शब-ए-कद्र) होता, ज्यामुळे या तारखेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
Why Pakistan Celebrates Independence a Day Before India
sakal
१५ ऑगस्टला बनवा 'या' ७ सोप्या, स्पेशल तिरंगी रेसिपीज!
Quick Tricolor Recipes for August 15
sakal