फक्त तिकीट आणि पासपोर्ट नाही; या भारतीय स्टेशनवर जाण्यासाठी लागायची पाकिस्तानची परवानगी

Varsha Balhe

भारत

भारतातील असे रेल्वे स्टेशन, जिथे जाण्यासाठी लागतो पासपोर्ट आणि व्हिसा!

Why Passport and Visa Were Required

|

esakal

रेल्वे

भारतीय रेल्वे देशाची ‘लाईफ लाईन’ मानली जाते. दररोज 2 कोटींपेक्षा जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात.

Why Passport and Visa Were Required

|

esakal

तिकीट

साधारणपणे ट्रेनमध्ये प्रवासासाठी फक्त तिकीट पुरेसं असतं. पण एका स्टेशनसाठी नियम पूर्णपणे वेगळे आहेत!

Why Passport and Visa Were Required

|

esakal

रेल्वे स्थानक

हे खास स्टेशन आहे पंजाबमधील अटारी श्याम सिंह रेल्वे स्थानक.

Why Passport and Visa Were Required

|

esakal

पासपोर्ट आणि व्हिसा

या स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक असतो.

Why Passport and Visa Were Required

|

esakal

पाकिस्तान

कारण या स्टेशनवरून पाकिस्तानसाठी ट्रेन जात होती. म्हणून पाकिस्तानच्या परवानगीचीही गरज पडत असे.

Why Passport and Visa Were Required

|

esakal

व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय

व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय स्टेशनमध्ये प्रवेश केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अटकही होऊ शकते.

Why Passport and Visa Were Required

|

esakal

2019

2019 नंतर अटारी स्टेशनवरील समझौता एक्सप्रेस सेवा बंद करण्यात आली.

Why Passport and Visa Were Required

|

esakal

अधिक मास म्हणजे काय? ३ वर्षांतून एकदाच का येतो?

Why Does Adhik Maas Occur Every 3 Years?

|

esakal

येथे क्लिक करा