ऑफिस डेस्कसाठी पीस लिली का निवडावी?

Pranali Kodre

ऑफिस डेस्क उत्तम झाड

ऑफिस डेस्कसाठी किंवा घरातही ठेवण्यासाठी पीस लिली (Peace Lily) लोकप्रिय आणि उत्तम इंडोअर प्लांट आहे.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

बरेच फायदे

या छोट्याशा झाडाचे काही फायदेही आहेत

Peace Lily for Office Desk

|

Sakal

हवा शुद्ध करते

पीस लिली ही हवेतील हानिकारक घटक शोषून घेते आणि हवा शुद्ध करते असे संशोधन झाले आहे.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

कमी देखभाल

पीस लिलीची फार काळजी घ्यावी लागत नाही. या झाडाला जास्त पाण्याची किंवा सूर्यप्रकाशाची गरज नसते.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

कमी प्रकाशातही जगते

पीस लिली अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशात किंवा ऑफिसमधील ट्यूबलाइट किंवा कृत्रिम प्रकाशात सहज जगू शकते.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

हवेतील ओलावा नियंत्रित ठेवते

पीस लिली हवेतील ओलावा (Humidity) संतुलित ठेवण्यास मदत करते.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

मन शांत आणि एकाग्र

पीस लिलीची गडद हिरवी पानं आणि पांढरी फुलं मनाला शांत करण्यास आणि मन एकाग्र करण्यास मदत करतात.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

सुंदर लूक

पीस लिलीचं झाड आणि पांढरी फुलं ऑफिस डेस्कला सुंदर लूकही देते.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

कमी पाणी

पीस लिलीची माती थोडी कोरडी वाटली, तरच त्याला पाणी दिल्यास ते पुरेसं असते.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

ही काळजी मात्र घ्या

पीस लिलीची पानं पाळीव प्राणी किंवा लहान मुलांनी खाल्ल्यास त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यापासून हे झाड लांब ठेवा.

Peace Lily for Office Desk

|

Sakal

घरच्या बाल्कनीतूनच ताजी कोथिंबीर मिळवा! लावायची कशी? जाणून घ्या

Grow Coriander at Home

|

Sakal

येथे क्लिक करा