सकाळ डिजिटल टीम
शेंगदाण्याची चिक्कीमध्ये असलेले घटक स्किन चकाकते ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात.
अॅमिनो अॅसिडयुक्त पदार्थ खाणं गरजेचं असतं. जे की गुळ व शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात.
चिक्कीमध्ये असलेले ओलेईक अॅसिड हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते, कोलेस्टरॉल कमी ठेवून हृदयाशी संबंधित समस्यांना टाळते.
मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आणि ओलेईक ऍसिड चिक्कीमध्ये असतात, ज्यामुळे कोलेस्टरॉल लेवल नियंत्रित राहतो आणि कोरोनरी डिसीज पासून बचाव होतो.
चिक्कीमध्ये असलेले एंटी-इन्फ्लेमेटरी गुण सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या त्वचारोगांपासून बचाव करतात, त्वचेला आराम आणि पोषण देतात.
चिक्कीमध्ये असलेले अँटीऑक्सीडंट्स आणि फायोफिनॉल ब्लड क्लॉट्स पासून बचाव करतात, मस्तिष्काची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवतात.
चिक्कीच्या सेवनाने मस्तिष्काचे स्वास्थ्य राखण्यास मदत होते, डिम्नेशिया आणि अल्जाइमर रोगाच्या धोक्याला कमी करतो.