Saisimran Ghashi
परदेशात आणि भारतात कच्चे अंडे खाण्याबाबतची तफावत आहे
Nutritional Drawbacks of Eating Raw Eggs
esakal
जपान, चीन किंवा अगदी अमेरिकेचे लोक सुद्धा कच्चे अंडे खातात, पण भारतात कच्चे अंडे खाणे का शक्य नाही
Major Reasons Indians Should Avoid Raw Eggs
esakal
भारतात उबदार हवामानामुळे अंड्यांमध्ये सॅल्मोनेला नावाचे घातक बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो.
Salmonella Bacteria Risk in Warm Climates like India
esakal
परदेशांत अंडी पाश्चराइज (विशिष्ट प्रक्रियेतून शुद्ध) केली जातात, मात्र भारतात ही पद्धत सर्रास वापरली जात नाही.
Lack of Pasteurization in Indian Eggs vs Abroad
esakal
परदेशात कोंबड्यांना सॅल्मोनेला प्रतिबंधक लस दिली जाते, ज्याचे प्रमाण भारतात अद्याप मर्यादित आहे.
Vaccination Practices: Why Foreign Eggs Are Safer
esakal
भारतात अनेक ठिकाणी अंडी फ्रीजऐवजी बाहेर तापमानात ठेवली जातात, ज्यामुळे ती लवकर खराब होऊ शकतात.
Poor Storage Methods Increasing Risks in India
esakal
शिजवलेल्या अंड्यातील ९०% प्रथिने शरीर शोषू शकते, तर कच्च्या अंड्यातील केवळ ५०% प्रथिनेच पचतात.
Hygiene Standards Difference Between India and Foreign Countries
esakal
कच्च्या अंड्यातील 'अॅव्हिडिन' शरीरातील बायोटिन शोषण्यास अडथळा निर्माण करते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
Biotin Deficiency and Avidin in Raw Eggs
esakal
How to Check Natural Mangoes vs Chemically Ripened Mango
esakal