Pranali Kodre
जवळपास संपूर्ण भारतात श्रावण हा महिना पवित्र महिना मानला जातो.
Why Plant Trees in Shravan?
Sakal
श्रावणात झाडं लावणंही शुभ मानलं जातं. पण यामागे केवळ धार्मिक/सांस्कृतिक कारणं नाही, तर शास्त्रीय कारणही आहे.
Why Plant Trees in Shravan?
Sakal
श्रावण महिन्यात हवामानात दमटपणा (Humidity) आणि जमिनीत ओलावा असतो, ज्यामुळे रोपांची मुळं लवकर रुजतात आणि झाडं वाळण्याची शक्यता कमी असते.
Why Plant Trees in Shravan?
Sakal
पावसाच्या पाण्यामुळे झाडांना वेगळे पाणी देण्याची गरज नसते, झाडांची नैसर्गिक वाढ होते.
Why Plant Trees in Shravan?
Sakal
पावसाच्या पाण्याने वाहून जाणारी माती झाडांची मुळं धरून ठेवतात, त्यामुळे सुपीक मातीचे संरक्षण होतं.
Why Plant Trees in Shravan?
Sakal
या महिन्यात बेल, तुळस, शमी, रुद्राक्ष, पारिजातक आणि औदुंबर यांसारख्या औषधी वनस्पती लावणं शुभ मानलं जातं, ही सर्व झाडं औषधी झाडं आहेत.
Why Plant Trees in Shravan?
Sakal
श्रावण महिन्यात भगवान शंकराची पुजा केली जाते, जे निसर्गाचे रक्षक आणि संहारक-पुनर्जन्माचे प्रतीक आहेत. त्यामुळेही श्रावण महिन्यात वृक्षारोपण शुभ मानले जाते.
Why Plant Trees in Shravan?
Sakal
थोडक्यात सांगायचे तर, निसर्गाशी जोडणारा श्रावण महिना आहे.
Why Plant Trees in Shravan?
Sakal
Growing Turmeric at Home
Sakal