रेल्वे इंजिनला वेगवेगळे रंग का असतात?

Srushti Marathe

रंगांमागील रहस्य

रेल्वे प्रवासात आपण बोगींकडे लक्ष देतो, पण इंजिनचा रंग ही फक्त डिझाइन नसून त्याच्या वापराची आणि प्रकारची मुख्य ओळख असते.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

लाल रंगाचे इंजिन

लाल रंगाच्या इंजिनचा वापर सामान्यतः पॅसेंजर, मेल आणि मेल एक्सप्रेस गाड्या ओढण्यासाठी केला जातो.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

निळ्या रंगाचे इंजिन

निळे इंजिन प्रामुख्याने सुपरफास्ट, राजधानी आणि दुरंतोसारख्या अतिजलद धावणाऱ्या गाड्यांमध्ये जोडलेले दिसते.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

पांढऱ्या रंगाचे इंजिन

पांढऱ्या रंगाचे इंजिन हे पूर्णपणे इलेक्ट्रिक (वीज) इंजिन असते. हे अत्यंत शक्तिशाली मानले जाते.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

पिवळ्या रंगाचे इंजिन

पिवळ्या इंजिनचा वापर प्रवाशांची ट्रेन ओढण्यासाठी होत नाही. हे इंजिन रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती, देखभाल आणि तपासणीसाठी वापरले जाते.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

रंग पाहून करा ओळख

इंजिनचा रंग पाहून ही ट्रेन कशी आहे किंवा कोणत्या कामासाठी वापरली जात आहे याचा सहज अंदाज येतो.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

कर्मचाऱ्यांसाठी सोयीचे

वेगवेगळे रंग असल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना इंजिन ओळखणे आणि त्यांचे संचालन करणे सोपे जाते.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

प्रवास करताना...

पुढील वेळी ट्रेनने प्रवास करताना इंजिनचा रंग पाहून त्याचा अर्थ नक्की ओळखा.

The Secrets Behind Indian Railway Engine Colors

|

sakal 

छत्री आणि मोबाईल एकत्र? पावसाळ्यात टाळा मोठी चूक!

Phone Under an Umbrella: Safe or Not?

|

sakal 

आणखी वाचा