Saisimran Ghashi
घर भाड्याने घेताना 11 महिन्याचे रेंट अॅग्रीमेंट बनवतो 11 महिनेच का 12 का नाही असा प्रश्न अनेकांना पडतो
12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य नसते.e
स्टँप ड्युटी आणि नोंदणी फी वाचते.
करार वारंवार नवा करता येतो, अटी बदलता येतात.
अनरजिस्टर करार काही प्रमाणात कायदेशीर संरक्षण देतो.
करार करणे सोपे व वेगाने होणारे असते.
दर 11 महिन्यांनी भाडेवाढीची संधी मिळते.
मोठ्या कालावधीच्या करारासारखी जटिलता राहत नाही.
थोडक्या कालासाठी असल्याने दोघांनाही जोखीम कमी वाटते.