बहारीन, कुवेत, कतारसारख्या आखाती देशांत ट्रेन का नाही?

सकाळ डिजिटल टीम

लहान आकार

कुवेत, कतार आणि बहारीनसारख्या देशांचे भूक्षेत्र खूप मर्यादित आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास काही तासांत पूर्ण होत असल्याने तिथे लांब पल्ल्याच्या रेल्वे नेटवर्कची गरज भासत नाही.

Why Bahrain, Kuwait, and Qatar Don’t Have Long-Distance Trains

|

sakal 

कमी लोकसंख्या

या देशांची लोकसंख्या कमी असून बहुतांश नागरिक तेलावर आधारित उद्योगांशी जोडलेले आहेत. दैनंदिन प्रवासाचे अंतर अत्यंत कमी असल्याने रेल्वे ऐवजी रस्ते वाहतुकीला प्राधान्य दिले जाते.

Why Bahrain, Kuwait, and Qatar Don’t Have Long-Distance Trains

|

sakal 

स्वस्त इंधन

आखाती देशांमध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त असल्यामुळे वैयक्तिक वाहनाने प्रवास करणे सर्वांना परवडते.

Why Bahrain, Kuwait, and Qatar Don’t Have Long-Distance Trains

|

sakal 

जागतिक दर्जाचे रस्ते

रुंद, चकाचक एक्सप्रेसवे आणि आलिशान गाड्यांच्या उपलब्धतेमुळे नागरिक कार किंवा बसने प्रवासाला प्राधान्य देतात.

Why Bahrain, Kuwait, and Qatar Don’t Have Long-Distance Trains

|

sakal 

शहरी मेट्रो पर्याय

लांब पल्ल्याच्या गाड्या नस तरी अंतर्गत प्रवासासाठी कतारमधील 'दोहा मेट्रो'सारखी आधुनिक नेटवर्क कार्यरत आहेत.

Why Bahrain, Kuwait, and Qatar Don’t Have Long-Distance Trains

|

sakal 

हाय-टेक तंत्रज्ञान

रस्ते वाहतुकीसोबतच हे देश आता 'फ्लाईंग टॅक्सी' सारख्या अत्याधुनिक पर्यायांवर काम करत आहेत.

Why Bahrain, Kuwait, and Qatar Don’t Have Long-Distance Trains

|

sakal 

सौदी आणि युएईचा अपवाद

सौदी अरेबिया आणि युएईमध्ये शहरांना जोडणाऱ्या हायस्पीड ट्रेन्स आधीपासूनच यशस्वीपणे सुरू आहेत.

Why Bahrain, Kuwait, and Qatar Don’t Have Long-Distance Trains

|

sakal 

GCC रेल्वे (२०३० चे लक्ष्य)

कुवैत, कतार, बहारीन, ओमान, सौदी आणि युएईला जोडणाऱ्या २,११७ किमीच्या विशाल 'गल्फ रेल्वे' प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

Why Bahrain, Kuwait, and Qatar Don’t Have Long-Distance Trains

|

sakal 

नेपाळ देशात राजेशाहीचा अंत कसा झाला?

Nepal Palace Massacre: How Monarchy Ended!

|

sakal 

आणखी वाचा