रशियन मुली एवढ्या सुंदर का असतात?

सकाळ वृत्तसेवा

रशियन

संपर्ण जगामध्ये सौंदर्याच्या बाबतीत चर्चा होते ती रशियन स्त्रीयांची. भारतात तर रशियाच्या मुलींबद्दल विशेष आकर्षण आहे.

स्किन केअर

रशियन मुलींप्रमाणे आपणही दिसावं म्हणून भारतातल्या मुली रशियन स्किन केअर वापरताना दिसतात.

प्रभाव

अनुवंशिकता, पर्यावरण आणि खाण्यापिण्याचा प्रभाव रशियन स्त्रीयांवर असतो. त्यामुळे त्या अधिक उठून दिसतात.

सौदर्य

रशियन मुली आपल्या केसांची आणि स्किनची खूपच जास्त काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्या सौदर्याला उजाळा मिळतो.

वेबसाईट

इंग्रजी वेबसाईट Medium च्या रिपोर्टनुसार, रशियन महिलांच्या सौंदर्यामागे अनेक वैज्ञानिक कारणं आहेत.

जीन्स

रशियन महिलांचे जीन्स, जीवनशैली, लाईफस्टाईल, खाणंपिणं आणि स्किन केअरसारखे फॅक्टर त्यांना आणखी सुंदर बनवतात.

फिटनेस

रशियातलं खानपाणं चांगलं समजलं जातं. त्यामुळे तिथल्या लोकांचं फिटनेस चांगलं आहे.

हँडसम

रशियाच्या केवळ महिलाच नाही तर पुरुषदेखील हँडसम असतात. देशाचं वातावरणही चांगलं आहे.

थंड हवामान

रशियामध्ये स्वच्छ, थंड हवामान असतं. त्यामुळे तेथील लोकांच्या सौंदर्यात आणखी भर पडते.

जेनेटिक डायव्हर्सिटी

जेनेटिक डायव्हर्सिटीमुळे रशियातील लोकांमध्ये निरनिराळे आनुवंशिक गुण असतात. त्यामुळे त्यांना वेगळा लूक मिळतो.

मुघलांचा गुलाम असूनही त्याने हरममधील महिलांना नग्न करुन नाचवलं

<strong>येथे क्लिक करा</strong>