Apurva Kulkarni
भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात समोसा मिळतो. अनेक लोकांचं आवडतं चाट देखील समोसाच आहे.
SAMOSA
esakal
परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? समोसा नेहमी त्रिकोणी आकाराचा का असतो? यामागील कारण जाणून घ्या.
SAMOSA SHAPE REASON
esakal
बर्थडे पार्टी असो की, किंवा कोणता कार्यक्रम असतो त्यात समोसाशिवाय पुर्ण होणार नाही. परंतु त्याचा आकार त्रिकोणीच असतो.
REASON BEHIND SAMOSA SHAPE
esakal
समोसा त्रिकोणी बनवण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे समोसा तयार करताना त्यात मोठ्या प्रमाणात सामग्री भरली जाते.
TRIANGULAR SAMOSA
esakal
त्यामुळे त्रिकोणी आकार केल्यानं समोसा तळताना त्यातील सामग्री बाहेर पडत नाही.
SAMOSA FILLING
esakal
तसंच समोस्याचा त्रिकोणी आकार हातात धरण्यासाठी आणि खाण्यासाठी सोयीस्कर आहे. त्यामुळे देखील त्याचा आकार तसा असतो.
SAMOSA
esakal
समोसा हा पूर्व आणि मध्य आशियातील फूड आहे. पर्शियन भाषेत त्याला साम्बुसाग म्हटलं जातं. हा शब्द पिरॅमिडच्या आकारशी संबंधित आहे.
HISTORY OF SAMOSA
esakal
तसंच सुरुवातील समोशांमध्ये मास भरलं जात होतं. परंतु नंतर पोर्तुगीजांनी बटाटे भारतात आणले आणि ते समोशांमध्ये भरले जाऊ लागले.
SAMOSA FOOD HISTORY
esakal
RESTAURANT STYLE TANDOORI CHICKEN
esakal