मुघल बादशहाच्या हरममधून किंचाळण्याचे आवाज का यायचे? दोन कारणं कोणती?

सकाळ वृत्तसेवा

मुघल

मुघलांच्या हरमची सुरुवात बाबरने केली होती. त्याने आपल्या हरममध्ये अनेक महिलांना अक्षरशः बंदी बनवून ठेवलं होतं.

हरम

हरमचा खऱ्या अर्थाने विस्तार केला तो अकबर बादशहाने. त्याच्या हरममध्ये पाच हजारांपेक्षा जास्त महिला होत्या.

महिला

हरममध्ये दुसऱ्या देशातील महिलादेखील आणल्या जायच्या. शिवाय जिच्यावर बादशहाची नजर पडायची, ती हरममध्ये दाखल व्हायची.

अकबर

अकबरासह जहांगीर बादशहादेखील हरमचा शौकीन होता. त्याच्या हरममध्येही हजारो महिला होत्या.

दासी

हरममधल्या बेगम, कनिज, दासी, किन्नर, राण्या यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बादशहाला खूश ठेवणं.

कामोत्तेजना

रात्र-रात्र नाचगाणं, मेजवाण्या, मदिरापान आणि सेक्स.. हेच हरममध्ये सुरु असायचं. कामोत्तेजना वाढवण्यासाठी मुघल काही खास पदार्थ खायचे.

फास

हरममधल्या ज्या महिला राजाला खूश ठेवीत नसत अथवा हरमचे नियम मोडीत असत, त्यांना तळघरात नेऊन फासावर दिलं जाई, अथवा छळ केला जाई.

बादशहा

मुघल बादशहा निर्दयीपणे महिलांना वापरुन घ्यायचे त्यांच्यासाठी सेक्स ही एक प्रकारे शिक्षा असायची, दुसरी शिक्षा होती मृत्यू.

किंचाळण्याचे आवाज

त्यामुळे मुघलांच्या हरममधून रात्री किंचाळण्याचे, ओरडण्याचे आवाज येत असत. हरममध्ये ही अतिशय सामान्य बाब होती.

कामोत्तेजनेसाठी मुघल काय खायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>