Aarti Badade
दुकानाच्या काउंटरजवळ पाण्यात लिंबू ठेवण्याची पद्धत अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
lemon water significance
Sakal
वास्तु आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार, लिंबू ठेवण्यामागे सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा उद्देश असल्याचे मानले जाते.
lemon water significance
Sakal
लिंबू नकारात्मक ऊर्जा दूर करून दुकानातील वातावरण सकारात्मक ठेवण्यास मदत करते, अशी श्रद्धा आहे.
lemon water significance
Sakal
लिंबू आणि पाण्यामुळे आर्थिक समृद्धीला चालना मिळते आणि व्यवसायात यश मिळते, असा समज आहे.
lemon water significance
Sakal
व्यवसायाला लागणारी वाईट नजर लिंबामुळे दूर राहते, अशी पारंपरिक श्रद्धा आहे.
lemon water significance
Sakal
काही लोकांच्या मान्यतेनुसार, दुकानातील नकारात्मक प्रभाव किंवा बाधा टाळण्यासाठीही हा उपाय केला जातो.
lemon water significance
Sakal
लिंबू ठेवण्याचे हे उपाय धार्मिक व ज्योतिषीय श्रद्धांवर आधारित असून त्याबाबत कोणताही निश्चित दावा करण्यात आलेला नाही.
lemon water significance
Sakal
Indian eating tradition
Sakal