पुजा बोनकिले
अनेक लोक चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी मेकअप प्रोडक्ट वापरतात.
यामध्ये लिपस्टिक एक महत्वाचे प्रोडक्ट आहे.
अनेक लोक लिपस्टिक लावण्यापूर्वी लिपबाम का लावतात. असा प्रश्न पडला असेल.
लिपबाम लावल्याने ओठ कोरडे पडत नाही.
विना लिपबाम लिपस्टिक लावल्यास होट फाटलेले दिसतात. तसेच लिपस्टिक लवकर निघून जाते.
लिपस्टिक लावल्याने ओठ मॉइश्चराईज राहतात.
जर तुम्ही कोरड्या ओठांवर लिपस्टिक लावली तर चांगले दिसत नाही.
लिपस्टिक लावण्यापूर्वी लिपबाम लावल्यास ओठ आकर्षक दिसतात.
१० मिनिटापूर्वी लिपबाम लावावे. मग लिपस्टिक लावा