Varsha Balhe
सापाला डोळे असतात, पण तरीही त्याला माणसांसारखं स्पष्ट दिसत नाही!
Why Snakes Cannot See Clearly
sakal
सापाचे डोळे मुख्यतः आजूबाजूच्या हालचाली ओळखण्यासाठी तयार झालेले असतात.
Why Snakes Cannot See Clearly
esakal
सापाच्या डोळ्यातील लेन्स फोकस बदलू शकत नाही, त्यामुळे स्थिर वस्तू अस्पष्ट दिसतात.
Why Snakes Cannot See Clearly
esakal
मात्र, एखादी वस्तू हलली की साप ती पटकन ओळखू शकतो.
Why Snakes Cannot See Clearly
esakal
साप वारंवार जीभ बाहेर काढून हवेतले वास गोळा करतो.
Why Snakes Cannot See Clearly
esakal
हे वास 'जेकब्सन ऑर्गन'द्वारे ओळखले जातात, ज्यामुळे शिकार शोधणे सोपे होते.
Why Snakes Cannot See Clearly
esakal
अजगर आणि व्हायपरसारखे काही साप शरीरातील उष्णता ओळखू शकतात.
Why Snakes Cannot See Clearly
esakal
म्हणजेच साप शिकार शोधण्यासाठी डोळ्यांपेक्षा वास, कंपन आणि उष्णतेवर जास्त अवलंबून असतो!
Why Snakes Cannot See Clearly
esakal
paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition
Sakal