सूरज यादव
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम एलपीजी गॅसच्या आयातीवर होत आहे. यामुळे अनेक देशांमध्ये गॅस तुटवड्याचं संकट ओढावलं आहे.
LPG Cylinder
Esakal
जगात असे अनेक देश आहेत जिथं एलपीजी गॅस सिलिंडरच्या वापरावर बंदी आहे. त्याऐवजी इतर पर्याय संबंधित देशांमध्ये आहेत.
LPG Cylinder
Esakal
अमेरिकेत जेवण बनवण्यासाठी बहुतांश नैसर्गिक गॅस (पाईपलाइन) किंवा वीजेचा वापर केला जातो.
LPG Cylinder
Esakal
इंग्लंडमध्ये गॅस पाइपलाइनचं जाळं पसरलं आहे. जेवण बनवण्यासाठी इलेक्ट्रिक इंडक्शनही मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतं.
LPG Cylinder
Esakal
नॉर्वेसारख्या देशात वीजेचा वापर सर्वाधिक होतो. तर गॅस सिलिंडर कमी प्रमाणात वापरले जातात.
LPG Cylinder
Esakal
स्वीडनमध्ये जेवण बनवण्यासाठी आणि उष्णतेसाठी वीजेचा जास्त वापर केला जातो. त्यामुळे सिलिंडरची गरजच तिथं भासत नाही.
LPG Cylinder
Esakal
फिनलँडमध्येही इलेक्ट्रिक कूकटॉप सामान्य बाब आहे. तर फ्रान्समध्ये पाइपलाइनद्वारे नैसर्गिक गॅस किंवा वीजेचा वापर होतो.
LPG Cylinder
Esakal
जर्मनीतही सिलिंडरच्या तुलनेत पाइपलाइनचा गॅस वापरण्याला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे सिलिंडरचा प्रश्न निर्माण होत नाही.
LPG Cylinder
Esakal
कॅडनामध्येही थेट घरांमध्ये पाइपलाइनने गॅसचा पुरवठा करण्यात येतो. या देशातही गॅस सिलिंडरचा वापर होत नाही.
LPG Cylinder
Esakal
जपानच्या शहरी भागात गॅस पाइपलाइनचा वापर सर्वाधिक होतो. मात्र ग्रामिण भागात सिलिंडर वापरले जातात.
LPG Cylinder
Esakal