काही गाणी मनाचा पिच्छाच का सोडत नाही? सतत डोक्यात का वाजत राहतात?

Vinod Dengale

गाणं

एखादं गाणं ऐकलं की ते दिवसभर डोक्यात वाजत राहतं? काम करताना किंवा झोपताना अचानक त्याच गाण्याची ओळ आठवत असते.

Why Do Songs Get Stuck in Your Head?

|

eSakal

Earworm

यालाच मानसशास्त्रात 'Earworm' म्हणतात. म्हणजे एखाद्या गाण्याची धून किंवा काही ओळी आपल्या मनात नकळत पुन्हा पुन्हा वाजत राहणे.

Why Do Songs Get Stuck in Your Head?

|

eSakal

मेंदूत गाणं

यालाच वैज्ञानिक भाषेत 'Involuntary Musical Imagery' (INMI) म्हणतात. म्हणजेच, आपण मुद्दाम आठवत नसतानाही मेंदूत गाणं सुरू असतं.

Why Do Songs Get Stuck in Your Head?

|

eSakal

मेंदूतील प्रक्रिया

आपण गाणं ऐकतो तेव्हा मेंदूतील आवाज ओळखणारा भाग आणि आठवणींशी संबंधित भाग एकदम सक्रिय होतात.

Why Do Songs Get Stuck in Your Head?

धून

त्यामुळे नंतर गाणं प्रत्यक्ष ऐकू येत नसतानाही त्याची धून आठवणीतून पुन्हा मनात येऊ शकते. त्यामुळे मनात गाण्याची एखादी ओळ सतत रिपीट होत राहते.

आठवण

एखादं गाणं तुमच्या जुन्या आठवणींशी जोडलेलं असेल, तर ते अचानक आठवू शकतं.

Why Do Songs Get Stuck in Your Head?

|

eSakal

भावना

एखादा शब्द, आवाज, ठिकाण किंवा प्रसंगही त्या गाण्याची आठवण करून देऊ शकतो. म्हणजेच, गाण्यांचा आणि आपल्या भावनांचा जवळचा संबंध असतो.

Why Do Songs Get Stuck in Your Head?

|

eSakal

दिवाळीत ट्रॅव्हल्सवाले जास्तीत जास्त किती भाडे घेऊ शकतात? जाणून घ्या नियम

Diwali Travels Ticket Price Rule

|

eSakal

हेही पाहा